
24/05/2025
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, विस्तारीकरणा अंतर्गत, हिंगोली जिल्ह्यात प्रथमच अत्याधुनिक अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी सेंटर (CATH LAB Pinnacle Agile
श्री शिवम् मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व
ट्रोमा सेंटर ,अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी सेंटर
चा भव्य लोकार्पण सोहळा
रविवार दि. 25 में 2025 रोजी सकाळी 09:30 वाजता आयोजित केले आहे. तरी आपण कार्यक्रमास उपस्थित राहून शुभाशिर्वाद द्यावे, ही विनंती.