
09/03/2024
समाजामध्ये वाढते हार्ट अटॅक , हृदयविकार , बीपी , शुगर याचे प्रमाण बघता प्रत्येक व्यक्तीच्या ह्या बेसिक तपासण्या व्हाव्या ह्या हेतूने प्रेरित होऊन देऊळगाव राजा व आजू बाजूच्या परिसरातील जनतेसाठी समर्थ हॉस्पिटल ( डॉ.पवनकुमार डोईफोडे ) यांच्या वतीने ह्या सर्व तपासण्या मोफत करण्यात येईल तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. 8 ते 15 मार्च दरम्यान रोज सकाळी 10 ते 1 या वेळेत.
कृपया नाव नोंदणी करूनच येणे
मोबाईल क्रमांक- 8275028185