
20/09/2024
रुख्मिणी बाल रुग्णालयात "बाल रुग्णाच्या नियमित सेवासोबत",डॉ.अमोल गीते सर"अस्थिरोगतज्ञ" "2 रा व 4 था रविवार" 12 ते 2 या वेळेत उपलब्ध होणार आहेत.तरी गरुजू रुग्णांनी दाखवून घ्यावे.
नाव नोंद 7709629988 / 9970026328 या नंबर वर करावी.याची नोंद घ्यावी.