16/04/2026
धीरज वंश फर्टीलिटी सेंटर, धुळे: पालकत्वाचा प्रवास आता सुरू करा!
🌟 आम्ही तुमच्या आनंदाचे साक्षीदार! एक प्रेरणादायी यशोगाथा...
पाचोरा(जिल्हा जळगाव) येथील एका जोडप्याने लग्नाला १८ वर्षे पूर्ण होऊनही अपत्यप्राप्तीसाठी अनेक ठिकाणी उपचार घेतले, पण त्यांना यश मिळत नव्हते. अनेक प्रयत्नांनंतर, त्यांना आमच्या धीरज वंश फर्टीलिटी सेंटरबद्दल माहिती मिळाली.
डॉ. पिंकी शाह मॅम यांनी त्यांच्या सर्व चाचण्या (रिपोर्ट्स) तपासल्यानंतर त्यांना आयव्हीएफ (IVF) करण्याचा योग्य सल्ला दिला.
यशस्वी परिणाम:
डॉ. पिंकी शाह मॅम आणि क्लिनिकल एम्ब्रियोलॉजिस्ट डॉ. धिराज सिंह राणावत यांच्या कुशल प्रयत्नांमुळे, या जोडप्याला IVF उपचारातून अपत्य प्राप्त झाले आहे! तब्बल १८ वर्षांनंतर त्यांचे 'आई-वडील' होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
✅ तुमचे स्वप्न आमची जबाबदारी!
धीरज वंश फर्टीलिटी सेंटरने अशा अनेक जोडप्यांना यशस्वीरीत्या संतान सुख मिळवून दिले आहे. पालक सुख प्राप्तीमध्ये तुम्हाला देखील अडचणी येत असतील, तर निराश होऊ नका!
📞 आजच संपर्क करा आणि आपले स्वप्न पूर्ण करा!
Appointment (भेट) बुक करण्यासाठी संपर्क करा:
८५५२०८८००६
स्थान:
धीरज वंश फर्टीलिटी सेंटर,
धुळे.