
24/11/2023
सुरुवात नव्याने, व्यसनमुक्त आणी सुखी जीवनाची
व्यसन सोडण्याची इच्छा असून देखील व्यसन सुटत नाही का?
उपास-तापास, नवस, बाबा- बुवा, गंडे - दोरे वगैरे इतर सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत का?
सोडलेले व्यसन पुन्हा चालुहोते का?
फक्त एकदा भेट द्या... आणि व्यसनमुक्त व्हा...!
स्वीकार व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्र धुळे
संपर्क - ९६०७२१२७७७