
26/03/2024
नमस्कार मी डॉ. प्रियंका संदिप गोराणे, सायकॉलॉजिस्ट व समुपदेशक म्हणून गेली पंधरा वर्षांपासून कार्यरत आहे. (प्रयाग काऊन्सिलिंग व सायकोथेरपी सेंटर, धुळे)
नुकत्याच 10 वी व 12 वीच्या Exams संपायला आल्या आहेत. आपल्या प्रत्येकाच्या मनात मुलांच्या करिअर निवडीविषयी खूपच गोंधळ निर्माण झाला असेल. हे क्षेत्र घ्यावे की ते घ्यावे, कोणत्या क्षेत्रांमध्ये जावे, कोणत्या मार्गाने यश मिळेल आणि कोणते क्षेत्र आपल्याला Scope मिळवून देईल असे एक ना अनेक विचार डोक्यामध्ये गोंधळ घालत असतील.