06/04/2026
🐂 जय गोमाता!
पंचगव्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व,
आचार्य गव्यसिद्ध डॉ. अमोदजी केळकर
यांनी सर्व गोभक्त, गव्यसिद्ध व निसर्गप्रेमींना
१३ वे पंचगव्य चिकित्सा संमेलन 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी
मनःपूर्वक आमंत्रण दिले आहे 🙏
🌿 देशी गाईवर आधारित जीवनशैली, आरोग्य आणि शेती यांचे सखोल मार्गदर्शन
या संमेलनात अनुभवा!
✨ संधी गमावू नका –
👉 प्रत्यक्ष मार्गदर्शन
👉 अनुभवी तज्ञांचे ज्ञान
👉 पंचगव्य उपचार व प्रयोग
👉 गोसंवर्धनाची प्रेरणा
📍 स्थळ: श्री स्वामिनारायण मंदिर, डोंबिवली (पूर्व)
📅 दिनांक: ११ व १२ एप्रिल 2026
👉 आजच आपली उपस्थिती नोंदवा!