Unilife Aayuryoga

Unilife Aayuryoga Naturopathy Treatments and Aayurved Medicine

✨🔱 महाशिवरात्रि शुभेच्छा! 🔱✨🌙 महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात शुभता, आरोग्य, समृद्धी आणि आनंद नांदो! 🚩🌿 हर हर महादेव! ...
26/02/2025

✨🔱 महाशिवरात्रि शुभेच्छा! 🔱✨

🌙 महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात शुभता, आरोग्य, समृद्धी आणि आनंद नांदो! 🚩

🌿 हर हर महादेव! 🌿

📿 शिवमंत्र:
❖ ॐ नमः शिवाय
❖ महादेवाय नमः

🔥 महामृत्युंजय मंत्र:
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥

🌺 महादेवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहोत, दुःखांचा विनाश होवो, आणि सुख-समृद्धी तुमच्या दारात येवो!

💙 भोलेनाथाच्या चरणी नतमस्तक होत, आपल्या जीवनात शांती आणि आनंदाची गंगा वाहू दे!

🔔 🔱 जय शंकर, जय भोलेनाथ! 🔱 🔔

"ने मजसी ने परत मातृभूमीला                                                                                              ...
26/02/2025

"ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला " जाज्वल्य देशभक्त , मातृभुमिच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगणारे *स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्य त्यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन* 🙏🙏

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त "स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था" तर्फे विनम्र अभिवादन 🙏🚩

श्री स्वामी समर्थ परिपूर्ण निसर्गोपचार.... जगप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ. श्रीरामजी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व ...
19/07/2024

श्री स्वामी समर्थ परिपूर्ण निसर्गोपचार.... जगप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ. श्रीरामजी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखी खाली नाशिक सातपूर येथे...

योग, आयुर्वेद, पंचकर्म आणि निसर्गोपचार चिकित्सा केंद्र..... डोंबिवली पूर्व, राम नगर, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, चिरंजीवी ह...
19/07/2024

योग, आयुर्वेद, पंचकर्म आणि निसर्गोपचार चिकित्सा केंद्र..... डोंबिवली पूर्व, राम नगर, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, चिरंजीवी हॉस्पिटल जवळ....

03/07/2024
14/01/2024

भोगीच्या भाजीप्रमाणे आपल्या कार्यात विविधता दिसावी.
भाकरीला चिकटलेल्या तीळ कणांप्रमाणे यशाची प्रत्येक पाऊलखुणा हसावी…
तुमच्या इच्छाआकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
बाप्पाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सर्वकाही मनासारखं घडू दे..!
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!🙏🏻

14/01/2024

आनंदाचा आणि उपभोगाचा दिवस म्हणून
भोगी या सणाकडे पाहिले जातं.
इंद्र देवाने धरतीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती,
म्हणूनच पिके वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या
अपेक्षेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे.
सर्वांना #भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा…

Address

Dombivli
421201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unilife Aayuryoga posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category