Dr. Barhate's Neurology Clinic

Dr. Barhate's Neurology Clinic Dr. Barhate's Neurology Clinic offers complete neurocare solutions with expert clinical consultation and investigations like EEG, VIDEO EEG, EMG-NCS study V.

Dr Kavita Barhate is the consultant neurologist at Dr Barhate's Neurology Clinic. She did her neurology training from the prestigious Bombay Hospital Institute of Medical Sciences under the able guidance of Dr B.S.Singhal, DR J.Lalkaka and Dr S. Khadilkar. She was involved in managing many complex neurological patients during her training.

Article on Guillain Barre Syndrome (GBS) by Dr. Kavita Barhate- an awareness initiative in association with IMA Dombivli...
02/02/2025

Article on Guillain Barre Syndrome (GBS) by Dr. Kavita Barhate- an awareness initiative in association with IMA Dombivli.

May we all win over the evil inside us and learn to celebrate the good!
12/10/2024

May we all win over the evil inside us and learn to celebrate the good!

08/06/2024

@ ८ जून

@जागतिक मेंदूचा ट्युमर दिन

मानवी इंद्रिया मध्ये सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे 'मेंदू'. भूतलावरील सर्व सजिवा मध्ये मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. मानवी शरीर जितके सुदृढ़ आहे तितक्याच व्याधी देखील आहेत. मानवी मेंदू मध्ये ज्या गाठी निर्माण होतात त्यांना वैद्यकीय भाषेत ' ब्रेन ट्यूमर' म्हटलं जातं. आज जागतिक 'ब्रेन ट्यूमर दिनानिमित्त' ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय याबद्दल डोंबिवली मधील एस.आर.व्ही. ममता रुग्णालयाच्या मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. कविता बऱ्हाटे यांनी दिलेली माहिती बघूया. मेंदू मध्ये वेगवेगळ्या गाठी होतात. त्यांना ब्रेन ट्यूमर म्हणतात. हा ब्रेन ट्यूमर बेनाईन व मॅलीग्नंट असे दोन प्रकारचे असू शकतात. बेनाईन ब्रेन ट्यूमरमध्ये धोका कमी असतो. मॅलीग्नंटला आपण बोली भाषेत कॅन्सर म्हणतो. यामध्ये वेगाने मेंदूतील गाठ वाढून अधिक समस्या निर्माण होतात. बेनाईन ट्यूमरची फार कमी गतीने वाढ होते. ही गाठ शस्त्रक्रियेद्वारा काढता येते. मेंदूतील कुठल्याही पेशीची अनावश्यक वाढ होऊन गाठ होऊ शकते. मेंदूमध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात. एक न्युरोन म्हणजे मज्जातंतू आणि दुसरी ग्लायल टिशू म्हणजे मेंदूचे बाह्य आवरण. यामध्ये मज्जातंतूपेक्षा मेंदूच्या बाह्य आवरणातून तयार होणारे ट्यूमर सामान्य असतात. तीव्र डोकेदुखी, खूप जास्त उलट्या होणे, अचानक तोल जाणे या बाह्य लक्षणांवरुन ब्रेन ट्यूमरची शंका येऊ शकते. अशावेळी डाँक्टारांकडून सल्लामसलत करून आवश्यक चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. बाह्य लक्षणांवरुन थोडी फार कल्पना येते. पण तो आजार सांगण्यासाठी मेंदूचे स्कॅनिंग करावेच लागते. स्कॅन केल्यानंतरच तो १०० टक्के अथवा कोणत्या प्रकारची गाठ आहे हे सांगणे शक्य होऊ शकते. दरवर्षी ब्रेन ट्यूमर झालेल्या रुग्णांची संख्या ५ टक्के वाढत आहे. नवनवीन स्कॅन उपलब्ध झाल्यामुळे ब्रेन ट्यूमरचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं ट्यूमरचे निदान लवकर होतं. वयोमान वाढल्यामुळं काही जणांमध्ये ट्यूमरचं प्रमाण वाढलेलं दिसतं. मेंदूतील गाठीचा गोळा काढण्यासाठी शस्त्रक्रियाच केली जाते. ही गाठ कोणत्या स्थितीत व किती मोठी आहे याचं निदान झाल्यावर डाॅक्टर पुढील प्रक्रिया ठरवतात. ब्रेन ट्यूमर हा मेंदूच्या आत असेल तर ती ट्यूमरची गाठ छोटी असली तरी काढता येत नाही. तर हीच गाठ मेंदूच्या बाह्य आवरणात असेल तर काढली जाते. मेंदूतील गाठ काढल्यानंतर परत ती तयार होऊ नये या साठी रेडिएशन थेरपी केली जाते. गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया केल्यानंतर काही भाग मेंदूत राहिल्यास रेडिएशन थेरपी देऊन त्या पेशींना निकामी केलं जातं. मेंदूच्या खूप आतमध्ये असलेल्या गाठीवर सर्जरी होत नसल्यामुळं त्यावर रेडिएशन थेरपी केली जाते. त्यामुळे ती गाठ हळूहळू कमी होत जाते. रेडिएशन थेरपी आणि किमो थेरपी करताना जे पथ्य सांगितले जाते ते पाळावेच लागतं. तसेच गरोदरपणात रेडिएशन थेरपीही दिली जात नाही. या महिलांवर कोणतीच शस्त्रक्रिया केली जात नाही. ट्यूमरची गाठ छोटी असल्यास त्यावर लक्ष ठेवलं जातं. तसेच कोणतीही औषधे यावेळस दिली जात नाहीत. ज्यावेळी स्त्री बाळाला सुखरूप जन्म देते त्यानंतर ट्यूमरच्या गाठीवर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

*सोनाली मदने*
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

08/06/2024

Dr. Kavita Barhate speaking about brain tumors on World Brain Tumor Day.

Dr Barhate's Neurology Clinic completed 8 successful years today! Thanks a lot everyone for your support. Feeling gratef...
13/03/2024

Dr Barhate's Neurology Clinic completed 8 successful years today! Thanks a lot everyone for your support. Feeling grateful to all the patients who gave us an opportunity to treat them and be a part of their fight with various neurological disorders...

Celebrating the new look and expansion of the clinic!
26/02/2024

Celebrating the new look and expansion of the clinic!

DR.KAVITA BARHATE'S inputs on hypertension-
08/11/2023

DR.KAVITA BARHATE'S inputs on hypertension-

India is currently grappling with a growing hypertension epidemic, necessitating early detection and intervention for timely treatment. Experts point out that multiple factors contribute to this issue, including dietary habits, sedentary lifestyles, and genetic predispositions. Hypertension is a sig...

29/10/2023

Address

Dombivli

Opening Hours

Monday 9:30am - 12:30pm
5pm - 7:30pm
Tuesday 9:30am - 12:30pm
5pm - 7:30pm
Wednesday 9:30am - 12:30pm
5pm - 7:30pm
Thursday 9:30am - 12:30pm
5pm - 7:30pm
Friday 9:30am - 12:30pm
5pm - 7:30pm
Saturday 9:30am - 12:30pm
5pm - 7:30pm

Telephone

9930231576

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Barhate's Neurology Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category