ShreeVishwa Ayurved and Panchkarm Chikitsalay

ShreeVishwa Ayurved and Panchkarm Chikitsalay ShreeVishwa Ayurved and Panchkarm Chikitsalay has been working in the field of Ayurved since last 11 yrs.

We provide holistic approach, remedies to various disorders and Panchkarm Therapy.

Diet and lifestyle regimen suggested by Ayurveda Dr Shweta Kulkarni MD Ayurveda MA Sanskrit Contact us through WhatsApp ...
30/06/2025

Diet and lifestyle regimen suggested by Ayurveda Dr Shweta Kulkarni
MD Ayurveda MA Sanskrit
Contact us through WhatsApp message
WhatsApp 094042 16580

*वाताचे विकारकंबरदुखी*कंबर दुखी ही सध्या व्यवहारातील आपल्या कामाच्या स्वरूपामुळे बऱ्याच लोकांना होताना दिसते. ही उठता-बस...
23/06/2025

*वाताचे विकार
कंबरदुखी*
कंबर दुखी ही सध्या व्यवहारातील आपल्या कामाच्या स्वरूपामुळे बऱ्याच लोकांना होताना दिसते. ही उठता-बसताना, चालताना, कोणतीही हालचाल करताना किंवा सतत कंबर दुखत राहणे या स्वरूपात दिसून येते.
••आयुर्वेदानुसार शरीरात खालील प्रकारे वात वाढल्यास कंबर दुखी हे लक्षण दिसून येते.
•कटिशूल - सतत कंबर दुखत राहणे
•कटिग्रह - पाठीचे स्नायू तसेच कंबरेचे स्नायू आखडल्यामुळे ज्याला spasm असे म्हणतात, यामुळे विशिष्ट हालचाल केल्यास कंबर दुखू लागते.
•मणक्याचे विकार - पाठ व कंबर येथील मणक्याचे विकार -
•सतत computer समोर बसून काम केल्यामुळे, पडल्यास, कंबरेवर मार लागल्यास - मणक्यातील अंतर कमी होणे, मणक्यातील गादी सरकणे, मणक्यातील नस दबली जाणे यामुळे कंबर दुखी हे लक्षण दिसून येते. यात कंबर दुखी सोबतच पायांना मुंग्या येणे हेही दिसून येते.ही कंबर दुखी तीव्र असते व सहसा साध्या उपायांनी बरी होत नाही. यासाठी वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार व पंचकर्म चिकीत्सा करावी लागते.
•कंबर दुखीवर उपाय:
•वात वाढवणाऱ्या आहारामुळे शरीरात कोणत्याही अवयवात वेदना होत असते, म्हणून प्रथम वातूळ पदार्थ, शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ,बेकरीचे पदार्थ खाणे बंद करून घरी शिजवलेले ताजे अन्न घ्यावे.
•जिरे आणि ओवा एक चिमूट पेलाभर गरम पाण्यातून रोज घ्यावे.
•एरंड तेल हे श्रेष्ठ वात शामक सांगितले आहे, ते कणकित घालून त्याची पोळी खाल्ल्यास वाता मुळे आलेली जकडण जाते.
•महानारायण तेल, महविषगर्भ तेल यासारख्या तेलानी मालिश करणे.
•तव्यावर कपडा गरम करून अथवा जाड कपड्यांमध्ये वाळूची पोटली करून, ती गरम करून त्याचा शेक घेणे.
•वैद्यकिय सल्ल्याने forward bending व backward bending यासारखे व्यायाम तसेच योगासने रोज करणे.
•वैद्यकीय सल्ल्याने महायोगराज गुग्गुळ, महारासनादि काढा, दशमुलारिष्ट यासारख्या आयुर्वेदीक औषधीचे सेवन व पंचकर्म उपचार करणे.
*बस्तीचिकित्सा - ही आयुर्वेदात वात विकारांमध्ये अर्धचिकित्सा म्हणजेच श्रेष्ठ चिकित्सा सांगितलेली आहे. बस्तीने शरीरातील वात लगेच कमी होऊन सर्व प्रकारांच्या वातविकारांचे त्वरित शमन होते यामुळे वैद्यकीय सल्ल्याने बस्ती चिकित्सा करून घ्यावी.*
*यासोबतच अभ्यंग, पिंड स्वेद, कटिबस्ती हे उपचार कंबर दुखीवर अत्यंत लाभदायी ठरतात.*
*Follow our YouTube channel for more Ayurveda information:
https://youtube.com/

Follow our page for more Ayurveda posts:
https://www.facebook.com/profile.php?id=100076368301832&mibextid=ZbWKwL

Join our WhatsApp chat group for more Ayurveda posts:
https://chat.whatsapp.com/KYccEO82noQ2KPcQgTGret

©Dr. Shweta Kulkarni (MD Ayurveda MA Sanskrit)
ShreeVishwa Ayurved and Panchkarm Chikitsalalay, Dombivli.
Contact number - 9404216580*

Thyroid treatment by Dr Shweta Kulkarni Contact WhatsApp 094042 16580
22/06/2025

Thyroid treatment by Dr Shweta Kulkarni
Contact WhatsApp 094042 16580

©Dr.Shweta Kulkarni WhatsApp Contact - 094042 16580 समत्वं योग उच्यते | भगवद्गीता अ.१२The equilibrium of mind and body i...
21/06/2025

©Dr.Shweta Kulkarni
WhatsApp Contact - 094042 16580
समत्वं योग उच्यते | भगवद्गीता अ.१२
The equilibrium of mind and body is achieved by Yoga.
Greetings from Dr Shweta Kulkarni on International Yoga Day..!!
Yoga is widely recognized for its profound ability to foster a harmonious equilibrium between the mind and body. This isn't just a philosophical concept but a practical outcome achieved through its multifaceted approach, encompassing physical postures, breathing techniques, meditation, and ethical principles.
Yoga facilitates this crucial balance by the following means:
Physical Postures (Asanas): Asanas are more than just exercises; they are carefully designed poses that stretch, strengthen, and balance the body.
Body Awareness: Practicing asanas requires focused attention on alignment, breath, and sensation. This deepens proprioception (the body's sense of its position in space) and interoception (awareness of internal bodily states). By becoming more attuned to the physical self, individuals can identify and address areas of tension, weakness, or imbalance.
Improved Flexibility and Strength: Regular practice of asanas enhances physical flexibility, range of motion, and muscular strength. A flexible and strong body is less prone to injury and discomfort, which in turn reduces physical stressors that can negatively impact mental well-being.
Release of Stored Tension: Many asanas, particularly those involving stretching and twisting, can help release physical tension stored in the muscles and fascia. This physical release often correlates with a release of emotional tension and stress.
Nervous System Regulation: Certain postures, especially restorative and inverted poses, can stimulate the parasympathetic nervous system, promoting relaxation and reducing the "fight or flight" response of the sympathetic nervous system. This brings the body's physiological state into a more balanced and calm mode.
Breathing Techniques (Pranayama): Pranayama involves conscious control and regulation of the breath, which is a powerful link between the mind and body.
Direct Impact on the Nervous System: The breath directly influences the autonomic nervous system. Slow, deep, and rhythmic breathing (characteristic of many pranayama techniques) activates the vagus nerve, stimulating the parasympathetic nervous system. This leads to a decrease in heart rate, blood pressure, and muscle tension, inducing a state of calm. Conversely, shallow, rapid breathing is associated with stress.
Mind Calming: By focusing on the breath, the mind is drawn away from external distractions and internal chatter. This singular focus acts as an anchor, quietening mental fluctuations and promoting mental clarity.
Increased Oxygenation: Effective pranayama improves oxygen uptake in the body, which nourishes the brain and other organs, enhancing their optimal functioning and contributing to a sense of vitality and alertness without agitation.
Meditation and Mindfulness (Dhyana): While often practiced alongside asanas and pranayama, meditation is a core component of Yoga that directly addresses the mind.
Mental Clarity and Focus: Through meditation, individuals train their minds to be present and observant without judgment. This practice reduces rumination, overthinking, and mental clutter, leading to greater mental clarity and focus.
Emotional Regulation: By observing thoughts and emotions without getting entangled in them, meditators develop a sense of detachment and equanimity. This allows for a more measured response to challenging situations rather than reactive emotional outbursts, fostering emotional balance.
Stress Reduction: The deep relaxation induced by meditation significantly lowers cortisol levels (the stress hormone) and promotes the release of endorphins, leading to a profound sense of well-being and reduced anxiety.
Self-Awareness: Meditation cultivates a deeper understanding of one's inner landscape – thoughts, emotions, and motivations. This self-awareness is crucial for identifying imbalances and working towards greater harmony.
Ethical Principles (Yamas and Niyamas): The philosophical underpinnings of Yoga, particularly the Yamas (restraints) and Niyamas (observances), provide a moral and ethical framework that supports mental and emotional well-being.
Cultivating Positive Qualities: Principles like non-violence (ahimsa), truthfulness (satya), contentment (santosha), and self-study (svadhyaya) guide individuals toward living a life of integrity and purpose. Living in accordance with these principles reduces internal conflict, guilt, and regret, thereby promoting a more peaceful and balanced mind.
Harmonious Relationships: Adhering to ethical principles fosters healthier relationships with oneself and others, reducing external stressors and creating a more supportive environment conducive to inner peace.
In essence, Yoga provides a holistic system where the physical practices prepare the body to sit comfortably for meditation, and the breathing techniques bridge the gap between the physical and mental realms. The increased body awareness from asanas, combined with the mental discipline of pranayama and meditation, allows individuals to identify and release both physical and mental blockages. This integrated approach leads to a state where the body is strong, flexible, and relaxed, while the mind is clear, calm, and focused – a true equilibrium that fosters overall well-being and resilience.
©Dr.Shweta Kulkarni
MD Ayurveda, MA Sanskrit, YCB level 3 in Yoga

©Dr. Shweta Kulkarni (MD Ayurveda MA Sanskrit)Contact number 094042 16580 Whatsapp message only *वाताचे विकार**गुडघेदुखी...
20/06/2025

©Dr. Shweta Kulkarni (MD Ayurveda MA Sanskrit)
Contact number 094042 16580
Whatsapp message only
*वाताचे विकार*
*गुडघेदुखी*
साधारण वयाच्या चाळिशी नंतर शरीरात नवीन घटक तयार होणे ही प्रक्रिया बंद होते. त्यामुळे शरीराची हळूहळू झीज होण्याची प्रक्रिया सुरू होते. याचाच भाग म्हणून हाडांची झीज होणे निसर्गतः सुरू होते. यातूनच गुडघेदुखी सुरू होते.
••गुडघेदुखी ची कारणे:
•वजन जास्त असणे
•वजन खूप कमी असणे
•पडल्यामुळे गुडघ्याला मार लागणे
•शरीरात वात वाढेल असे व्यायाम
•अधिक प्रवास
•सतत एसी मध्ये बसून काम
•आहारात सातत्याने वातूळ पदार्थांचे सेवन
•सतत चे जागरण
या कारणांमुळे शरीरात वात वाढून गुडघेदुखी सुरू होते.
••गुडघेदुखी वर उपाय:
•वात वाढवणाऱ्या आहारामुळे शरीरात कोणत्याही अवयवात वेदना होत असते, म्हणून प्रथम वातूळ पदार्थ, शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ,बेकरीचे पदार्थ खाणे बंद करून घरी शिजवलेले ताजे अन्न घ्यावे.
•गुडघ्यांवर आंबे हळद, दालचिनी, सुंठ, वेखंड यांचा गरम लेप लावावा.
•एरंड तेल हे श्रेष्ठ वात शामक सांगितले आहे, ते कणकित घालून त्याची पोळी खाल्ल्यास वाता मुळे आलेली जकडण जाते.
•बला तेल, महानारायण तेल, महविषगर्भ तेल यासारख्या तेलानी मालिश करणे.
•तव्यावर कपडा गरम करून अथवा जाड कपड्यांमध्ये वाळूची पोटली करून, ती गरम करून त्याचा शेक घेणे.
•वैद्यकिय सल्ल्याने गुडघ्याचे व्यायाम तसेच योगासने रोज करणे.
•वैद्यकीय सल्ल्याने गोक्षुरादि गुग्गुळ, दशमुलारिष्ट यासारख्या आयुर्वेदीक औषधीचे सेवन व पंचकर्म उपचार करणे.
*बस्तीचिकित्सा - ही आयुर्वेदात वात विकारांमध्ये अर्धचिकित्सा म्हणजेच श्रेष्ठ चिकित्सा सांगितलेली आहे. बस्तीने शरीरातील वात लगेच कमी होऊन सर्व प्रकारांच्या वातविकारांचे त्वरित शमन होते यामुळे वैद्यकीय सल्ल्याने बस्ती चिकित्सा करून घ्यावी.*
*यासोबतच अभ्यंग, पिंड स्वेद, जानुबस्ती हे उपचार कंबर दुखीवर अत्यंत लाभदायी ठरतात.*
*जानुबस्ती - या पंचकर्म क्रियेत गुडघ्यांवर औषधी सिध्द तेल गरम करून सोडले जाते. ही क्रिया 30 ते 40 मिनिटे केली जाते. यामुळे गुडघ्याच्या ठिकाणी असलेल्या वाताचे शमन होते व गुडघ्याची झीज भरून निघते.*
*जानुबस्ती विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचा खालील व्हिडिओ अवश्य बघावा.*
https://youtu.be/hiPHm93EfI8

*Follow our YouTube channel for more Ayurveda information:
https://youtube.com/

Follow our page for more Ayurveda posts:
https://www.facebook.com/profile.php?id=100076368301832&mibextid=ZbWKwL

Join our WhatsApp chat group for more Ayurveda posts:
https://chat.whatsapp.com/KYccEO82noQ2KPcQgTGret

©Dr. Shweta Kulkarni (MD Ayurveda MA Sanskrit)
ShreeVishwa Ayurved and Panchkarm Chikitsalalay, Dombivli.
Contact number - Whatsapp message only 9404216580*

🍁ShreeVishwa Ayurveda and Panchkarma Chikitsalalay🍁🍁Dr. Shweta Kulkarni (M.D.Ayurveda,M.A. Sanskrit)🍁Contact - 940421658...
18/06/2025

🍁ShreeVishwa Ayurveda and Panchkarma Chikitsalalay🍁
🍁Dr. Shweta Kulkarni (M.D.Ayurveda,M.A. Sanskrit)🍁
Contact - 9404216580
🍁Role of Ayurvedic medicinal and Panchakarma therapy in all types of Disabilities .
🍁Ayurvedic treatment is of immense help in child developmental disorders such as ADHD, Autism, Learning Disabilities, Dyslexias etc.
🌿 Ayurvedic herbs such as Brahmi, Mandukparni have calming down effects.
These are used in different forms such as decoction, ghrutam, avaleham in hyperactive children.
Also these herbs help to increase the sitting tolerance.
🌿 Herbs like Vekhand, Shankhapushpi have the properties to enhance the brain activity. Hence they improve memory and recall in learning Disabilities.
🌿 Herbs like Yashtimadhu, Ashwagandha enhance the muscle tones and strengthen the body. These are of Immense help in children with motor disability and weakness in muscles.
Importance of Panchakarma treatments -
We carry out all kinds of Panchakarma treatments at ShreeVishwa Ayurveda and Panchkarm Chikitsalalay, by Dr.Shweta Kulkarni (M.D.Ayurveda,M.A.Sanskrit)
🍀Shirodhara -Panchakarma procedure such as Shirodhara helps in immediate calming down and increase in concentration.It helps reduce Anxiety in younger children.
🍀Basti Treatment - Basti Treatment helps in regulating Vata dosha. It's immensely helpful in enhancing the development and achieving milestones like speech in all kinds of Disabilities.
Early intervention is the key.
Get ur child treated ASAP with Ayurveda.
© ShreeVishwa Ayurveda and Panchkarm Chikitsalalay
©Dr. Shweta Kulkarni (M.D.Ayurveda, M.A.Sanskrit)
Follow our YouTube channel for more Ayurveda information:
https://youtube.com/

Follow our page for more Ayurveda posts:
https://www.facebook.com/profile.php?id=100076368301832&mibextid=ZbWKwL

Join our WhatsApp chat group for more Ayurveda posts:
https://chat.whatsapp.com/KYccEO82noQ2KPcQgTGret

Follow us on Instagram :
https://instagram.com/shreevishwa.ayurveda?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==

©Dr. Shweta Kulkarni (MD Ayurveda MA Sanskrit)
ShreeVishwa Ayurved and Panchkarm Chikitsalalay, Dombivli.
Contact number - 9404216580

©ShreeVishwa Ayurved and PanchkarmChikitsalalay Dombivli East,Dr.Shweta Kulkarni (M.D. Ayurved,M.A.Sanskrit) 🌞भास्करस्य ...
14/01/2025

©ShreeVishwa Ayurved and Panchkarm
Chikitsalalay Dombivli East,
Dr.Shweta Kulkarni (M.D. Ayurved,M.A.Sanskrit)

🌞
भास्करस्य यथा तेजो
मकरस्थस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो
वर्धतामिति कामये।।
🌞
मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।
अर्थात
जसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,
तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.
सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!
आपले आरोग्य अन आपले सण यांचा खूप जवळचा संबंध आहे.
विशेषतः आपल्या पूर्वजांनी विविध सण ,ते साजरे करण्याचे विधी, त्यावेळी तयार केले जाणारे नैवेद्य विशिष्ट खाद्यपदार्थ यांची सांगड त्या काळात असणारे
ऋतुमान व आपल्या शरीराचे आरोग्य यांच्याशी घातली आहे.
सण मनाला आनंद देणारे व उत्साहवर्धन करणारे तर असावेतच शिवाय शरीराला शक्तिप्रदान करणारेही असावेत यासाठी आपल्या आधीच्या पिढ्यांनी किती खोलवर विचार केला आहे ते दिसून येते..
संक्रांतीच्या सणासाठी विशेष म्हणजे तीळ व गूळ.
यांचे सेवन या सणालाच कक बरं करावे याचे शास्त्रीय कारण म्हणजे या दोन्ही पदार्थांचे पौष्टिक गुण..
तीळ -
तीळामध्ये सगळ्यात जास्त calcium चे प्रमाण असते(975mg per 100g) जे दुधात असलेल्या calcium पेक्षा कितीतरी जास्त आहे (125mg per 100ml)
याव्यतिरिक्त लोह, Vit A , Vit B हेही यांत मोठ्या मात्रेत आहेत.
गूळ -
गुळातही सर्वाधिक लोह ,मॅग्नेशियम, फॉस्फोरस व इतर शरीरोपयोगी खनिज मुबलक प्रमाणात आढळतात.याशिवाय यांत असलेली fructose हे साखरेतील saccrine पेक्षा आरोग्यास अधिक चांगली आहे.
शिशिर ऋतूत येणाऱ्या या सणाच्या वेळी वातावरणातील शीत गन वाढल्याने शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ सेवन करणे श्रेयस्कर ठरते म्हणून तीळ व गुळाचा वापर सांगितला आहे.
त्याचप्रमाणे या सणाला पतंग उडवणे हेही वैशिष्ट्य पूर्ण आहे कारण सूर्यप्रकाश यातूनच शरीरात Vit D तयार होत असते.आपले शरीर वर्षभर पुरेल इतके Vit D साठवून ठेवू शकते.अन सगळ्यात जास्त व चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाशाचे आपल्याला या ऋतुकालात प्राप्त होत असतो म्हणून या दिवसांत लहानापासून मोठ्यांनी सकाळी लवकर उठून, अभ्यंग करून गच्चीवर व मोकळ्या हवेत कोवळ्या उन्हात पतंग उडवण्याची प्रथा आहे.
तर शा प्रकारे आपल्या सणाचा आनंद घ्या
स्वस्थ रहा
Eat healthy..Stay happy..

ShreeVishwa Ayurved and Panchkarm Centre.
Dr.Shweta Kulkarni
M.D.Ayurved, M.A.Sanskrit
Dombivli east-
Contact - 094042 16580

Dr.Shweta Kulkarni ShreeVishwa Ayurved and Panchakarm Chikitsalay Dombivli East Hair fall, Hair Graying Now a days incre...
03/01/2025

Dr.Shweta Kulkarni
ShreeVishwa Ayurved and Panchakarm Chikitsalay Dombivli East
Hair fall, Hair Graying Now a days increased prevalence of Hair Fall Hair Graying is seen due to lifestyle, stress, hormonal imbalance, Hypothyroidism and pollution.
Keshya tail is specially prepared for above complaints to enhance hair growth and improve texture of hair.
ShreeVishwa Ayurved and Panchakarm Chikitsalay
Dr Shweta Kulkarni
MD Ayurveda, MA Sanskrit
Contact 9404216580



🏮🪔श्री विश्व आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय व डॉ श्वेता कुलकर्णी (एम्. डी. आयुर्वेद, एम.ए.संस्कृत) यांच्यातर्फे सर्वांना ...
29/10/2024

🏮🪔श्री विश्व आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय व डॉ श्वेता कुलकर्णी (एम्. डी. आयुर्वेद, एम.ए.संस्कृत) यांच्यातर्फे सर्वांना धनत्रयोदशीच्या आरोग्यदायी शुभेच्छा.सर्वांना भगवान श्रीधन्वंतरींचे कृपाशीर्वाद लाभो..🏮🪔
May Lord Shree Dhanvantari shower us with his blessings bringing health and prosperity in our lives 🙏🏻🌷
Dr.Shweta Kulkarni (M.D.Ayurveda, M.A.Sanskrit)
ShreeVishwa Ayurved and Panchkarm Chikitsalalay
Contact 9404216580

"ऑक्टोबर हीट" भाग १नमस्कार मी डॉ. श्वेता कुलकर्णी, MD आयुर्वेद,या लेखात आपण ऊष्णतेमुळे होणारे विकार अन त्यांची चिकित्सा ...
03/10/2024

"ऑक्टोबर हीट" भाग १

नमस्कार मी डॉ. श्वेता कुलकर्णी, MD आयुर्वेद,
या लेखात आपण ऊष्णतेमुळे होणारे विकार अन त्यांची चिकित्सा याविषयी जाणून घेणार आहोत.
ऋतुमानातील बदल, ग्लोबल वॉर्मिंग यामुळे हवेतील उष्म्याचे प्रमाण स्वाभाविकरित्या वाढत चालले आहे. असे बदल सहन करताना शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत जाते व त्यामुळे विविध प्रकारचे व्याधी निर्माण होऊ शकतात.
आयुर्वेद यावर उपाय निश्चितच सांगते.
आयुर्वेदिक चिकित्सेचा मूलमंत्र म्हणजे
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् ।
आतुरस्य विकार प्रशमनम् ।।
जय व्यक्तींचे आरोग्य चांगले आहे त्यांना आरोग्य रक्षणासाठी अन ज्यांना काही आजार झाले आहेत ते आजार दूर करण्यासाठी आयुर्वेदाची कास धरणे आवश्यक आहे.
ऑक्टोबर महिना म्हणजेच शरद ऋतू सुरू होतो तशी जाणवू लागते ती उष्णता , दाह जीला आपण सामान्यतः ऑक्टोबर हीट असे म्हणतो.वर्षा ऋतू मधील थंड हवा व गारव्याचे अचानक ऊष्णतेमध्ये होणारे रूपांतरण शरीराला सहजासहजी सहन होत नाही, त्यामुळे शरद ऋतू सुरू होतो तसे ऊष्णताजन्य विकार होणे दिसून येते.
ऋतुमानानुसार शरद ऋतूमध्ये स्वभावतःच पित्त दोषा चा प्रकोप होतो, या पित्त प्रकोपामुळे पुढील व्याधींची उत्पत्ती होते -

१.अम्लपित्त - Hyperacidity
शरद ऋतूमध्ये ऊष्णतेने वाढणारा विकार म्हणजे ज्याला आपण सामान्य भाषेत ऍसिडिटी असे संबोधित करतो.
यात छातीमध्ये जळजळ, खाल्लेले अन्न अपचित राहणे त्यामुळे आंबट ढेकर येणे, अन्न वरती आल्यासारखे वाटणे, गॅसेस , पोटात जळजळ ही लक्षणे सामान्यतः दिसून येतात.
काही रूग्णांमध्ये पित्त अतिरिक्त वाढल्याने उलटी होणे, विशेषतः आंबट उलट्या होणे हे लक्षण दिसून येते.हा आजार वरवर साधा वाटला तरी रूग्णाला अतिशय त्रासदायी ठरतो त्यामुळे या अतिरिक्त पित्ताला शरीराबाहेर काढणारी विरेचन, वमन यासारखी शोधन चिकित्साच उपयुक्त ठरते.

२.सदाह मूत्रप्रवर्तन - Burning Micturition
ऊष्णतेमुळे आपल्या शरीरातील नैसर्गिकरित्या मूत्रप्रवर्तन प्रक्रियेवरही परिणाम होतो.स्वाभाविक मूत्रप्रवर्तन न होता लघवीला जळजळ, मूत्र प्रवृत्तीचे प्रमाण कमी होणे, सकष्ट मूत्रप्रवर्तन या तक्रारी आढळून येतात.या तक्रारींवर आयुर्वेदोक्त चंदन, वाळा, अनंतमूळ यासारख्या औषधींनी सिद्ध चंदनादी पानक हे औषध उपयुक्त ठरते.

३.मुखपिटीका - Pimples
व्यावहारिक भाषेत ज्याला पिंपल्स म्हटले जाते असे लहान किंवा मोठ्या आकाराचे फोड ऊन वाढले की अधिक प्रमाणात येतात असे आढळून येते.
त्याचप्रमाणे अंगावर बारीक पुरळ येणे, तेथील त्वचेची आग होणे, त्यांवर खाज येणे ही लक्षणे ही दिसून येतात.
या त्वचाविकांवर रक्तशुद्धी ही मुख्य चिकित्सा ठरते.
या ऋतूत स्वभावतःच वाढलेल्या पित्तामुळे रक्तातील उष्णता वाढलेली असते.या उदरिक्त पित्ताला शरीराबाहेर काढण्यासाठी पंचकर्म चिकित्सा उपयुक्त ठरते.

४. शीतपित्त - Urticaria
व्यावहारिक भाषेत या विकाराला अंगावर गांधी उठणे असे म्हणतात.वाढलेल्या पित्तामुळे अंगावर फोड येणे, त्यांवर प्रचंड खाज येणे व बेचैनी वाटणे हे यात प्रामुख्याने दिसून येते.
यावर सर्वश्रेष्ठ म्हणजे वमन चिकित्सा होय.
वमन क्रियेमुळे अतिरिक्त पित्त शरीरातून निघून जाते व इतर कुठले औषध न घेताही हे शीतपित्त पूर्ण बरे होते.

५. डोकेदुखी - Migraine
पित्तप्रकृतीच्या व्यक्तीमध्ये वातावरणातील ऊष्णता वाढली की डोकेदुखी चा त्रास सुरू होतो, ऊन्हात गेले, ऊन्हातून जास्त वेळ चालले, प्रवास केला की डोके दुखणे सुरू होते , जे लवकर थांबत नाही.
काहीवेळा डोके दुखून उलट्या होतात अन उलटी झाल्यावर डोके दुखणे थांबते परंतु काही व्यक्तींमध्ये उलटी होऊनही डोके दुखणे थांबत नाही व थकवा जाणवतो.
अशा डोकेदुखी मध्ये आयुर्वेदिक चिकित्सेचा खूप चांगला उपयोग झालेला दिसून येतो.
विशेषतः जुनाट डोकेदुखी असेल तर पंचकर्म चिकित्सेचा श्रेष्ठ उपयोग होतो.

★★शरद ऋतुमधील पंचकर्म चिकित्सा

★विरेचन -
औषधी घृत सेवन करून त्यानंतर अतिरिक्त पित्ताचे निर्हरण
करण्याच्या प्रक्रियेला विरेचन असे संबोधले जाते.

★वमन -
अतिरिक्त पित्ताचे घृतपान करून नंतर उलटीद्वारे ते पित्त शरीराबाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेला वमन असे संबोधले जाते.

★रक्तमोक्षण -
विशेषतः त्वचाविकार असताना शरीरातील दूषित रक्ताचे निर्हरण करण्याच्या प्रक्रियेला रक्तमोक्षण असे संबोधले जाते.

या चिकित्सा केवळ आजार असलेल्या व्यक्तींसाठी नाहीत तर ऋतुकालीन बदलांमुळे शरीरातील वाढलेले दोष काढून टाकण्यासाठी निरोगी व्यक्तीनेही करून घेणे आवश्यक आहे.
चला तर मग पंचकर्म चिकित्सेद्वारे शरीर शुद्धी करूया अन व्याधींपासून संरक्षण मिळवूया..!!!

©डॉ. श्वेता कुलकर्णी
M. D. Ayurved, M.A.Sanskrit
श्रीविश्व आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय,
शॉप क्र.१, लक्ष्मी किरण को ऑप सोसायटी,
गोपाळ नगर लेन नं.२
डोंबिवली (पूर्व )
Contact -
9404216580
9892103109

https://youtu.be/5RuvfyroFn4?si=AEvYC1UPlXtTsQFi👉🏻वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा पावसाळ्यात स्वभावतः च शरीराची पचन शक्ती कमी झ...
29/07/2024

https://youtu.be/5RuvfyroFn4?si=AEvYC1UPlXtTsQFi
👉🏻वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा
पावसाळ्यात स्वभावतः च शरीराची पचन शक्ती कमी झालेली असते.
तेव्हा अशा वातावरणात कोणता आहार घ्यावा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
👉🏻आवडल्यास like, share, comment करा
👉🏻डॉ श्वेता कुलकर्णी एम डी आयुर्वेद एम ए संस्कृत यांचे
श्री विश्व आयुर्वेद हे
Youtube channel subscribe करा.



There are six seasons described in Ayurveda as Varsha, Sharad, Hemant, Shishir, Vasant and Grishma. There are some diet and exercise tips to be followed for ...

10/07/2024

Address

Dombivli
421201

Telephone

+919892103109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShreeVishwa Ayurved and Panchkarm Chikitsalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to ShreeVishwa Ayurved and Panchkarm Chikitsalay:

Share