shreerukma_ayur

shreerukma_ayur Dr Gouri Borkar's Shreerukma Chikitsalaya is an Ayurvedic and Panchakarma treatment Centre providin

26/06/2025
सात जून 2025 रोजी बॉण्ड ठाणे यांनी आयोजित केलेला पुरस्कार सोहळा उत्तमरीत्या पार पडला. यामध्ये डॉ. गौरी बोरकर यांना आयुर्...
15/06/2025

सात जून 2025 रोजी बॉण्ड ठाणे यांनी आयोजित केलेला पुरस्कार सोहळा उत्तमरीत्या पार पडला. यामध्ये डॉ. गौरी बोरकर यांना आयुर्वेद व्यवसायासाठी *यशस्वी उद्योजिका* म्हणून गौरवान्वित करण्यात आले. 👩‍⚕️

डॉ. गौरी बोरकर या श्रीरुक्म चिकित्सालय व पंचकर्म केंद्र याच्या प्रमुख चिकित्सक आहेत श्रीरुक्म आयुर्वेद व पंचकर्म केंद्र याच्या
१.ठाणे नौपाडा
२.ठाणे घोडबंदर
३. डोंबिवली आणि
४. ⁠पुणे या ठिकाणी शाखा आहेत

संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा, सुसज्ज असे पंचकर्म केंद्र आणि प्रशिक्षित डॉक्टरांची टीम असा श्रीरुक्म आयुर्वेद ची वैशिष्ट्ये आहेत
श्रीरुक्म चिकित्सालयात आजपर्यंत 20000 हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे.
डॉ. गौरी बोरकर या अनेक पुस्तकांच्या 📚📕लेखिका देखील आहेत. बीजयोग आयुर्वेदिक गर्भसंस्कार, त्रिदोषांतक विडा, जलगाथा , पंढरपुरा नेईन गुढी अशा पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत.

याच्या सोबत सामाजिक भान जपत आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्यासाठी , त्या विविध ठिकाणी व्याख्याने देखील देत असतात. त्याचबरोबर पंढरपूर वारी मार्गामध्ये रुग्ण तपासणी 🩺 विविध शाळांमध्ये मुलींना मार्गदर्शन अशा उपक्रमात देखील त्या सहभागी असतात

अशा पुरस्कारामुळे आणखी काम करण्याचा उत्साह वाढतो
BOND चे संस्थापक जितेंद्र कुलकर्णी , ठाणे शाखेच्या सौ वरदा कानिटकर , स्वप्नील जोशी व सचिन पेठे याचे खूप आभार 🙏

www.shreerukmaayurved.com

*Making the world a healthier place*

22/05/2025
04/05/2025

*श्रीरुक्म चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र*

आयुर्वेद चिकित्सेची यशस्वी परंपरा गेली २३ वर्ष.

*डॉ. गौरी मंदार बोरकर(B.A.M.S, MS.)*
आयुर्वेदाचार्य, आयुर्वेद वाचस्पति / शल्यशास्त्र निष्णात,संस्कृत पारंगत

आरोग्यविषयक कोणत्याही तक्रारी असल्यास पुणे येथील श्रीरुक्म चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रास अवश्य भेट दया .

स्वतः *वैद्य गौरी मंदार बोरकर* हयांना
*पुणे* येथे प्रत्यक्ष भेटू शकता.
खालील तारखेला उपलब्ध:

*रविवार ४ मे २०२५*

*वेळ- सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30पर्यंत*

फोन-
📞 7700954400
📞 9892311399

_आपण अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पाहु शकता 🌟🏵_
https://youtu.be/y4oHad3IoKk

*पत्ता:*
*पुणे* - कॉमर्स अवेन्यू
ऑफिस नंबर - ३, १ ला मजला, पुण्याई हॉलच्या समोर, महागणेश कॉलनी,
पू. ना. गाडगीळ ज्वेलर्स च्या वरती, पौड रोड, कोथरूड
पुणे ४११०३८

Location : 📍🗺👇🏻
गुगल मॅपवर क्लिक करून आम्हाला भेटा

https://maps.app.goo.gl/VxdQXnj5CwmwsTZ56

24/04/2025
08/12/2024

Dr. Gouri Mandar Borkar is an Ayurvedacharya at Shreerukma Chikitsalaya. She has been practicing in Thane , Dombivli and Pune since 20 years. She is an Honorary Consultant at Kolhapur's "Vishwavati" Ayurved Chikitsalaya. Shreerukma Ayurved provides Authentic Ayurvedic Treatments for various ailments...

01/11/2024

Address

Shop. No. 109, Jagannath's Commerce Plaza, Manpada Rd
Dombivli
421201

Alerts

Be the first to know and let us send you an email when shreerukma_ayur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to shreerukma_ayur:

Share

Category