SWAMI VASTU CONSULTANCY

SWAMI VASTU CONSULTANCY We aim to create a harmonious environment that supports your health, happiness, prosperity and fulfillment through our Vastu spiritual services.

Ekalavya Education now launch app... For Govt exam preparation.. best app in India daily current affairs update free... ...
26/07/2023

Ekalavya Education now launch app... For Govt exam preparation.. best app in India daily current affairs update free... Please download and review our app -

Academic Eklavya Edu App for Exam Preparaton

31/10/2018

आपल्या आयुष्यावर दिशांचा बराच प्रभाव होत असतो. करिअरपासून कौटुंबिक सौख्यापर्यंत अनेक गोष्टी दिशांवर अवलंबून असतात.

पश्चिम दिशेला वरुणराजाचं राज्य असतं. या ठिकाणी शनीचा उच्चभाव आणि शुक्राची स्वगृह असणारी तुळा राशी मांडली जाते. ही दिशा बिघडलेली असता पती-पत्नीतल्या मतभेदांमुळे वैवाहिक सौख्यात बाधा येते. घरामध्ये ही दिशा व्यवस्थित असेल तर अशा घरात शनिची चिकाटी आणि श्रमशीलता तर शुक्राचं ऐश्वर्य, सुख आणि भोग सहज अनुभवाला येतात. उपदेशांमध्ये पंचमहाभूतांचा आविष्कार होतो. माणसाचं मन जलतत्वाचं आहे. हे जलतत्व ईशान्य दिशेला वास करतं. त्यामुळे ज्या घरात ईशान्य दिशा उत्तम असते त्या ठिकाणी मनामध्येच ईश्वरीय शक्तीचा संचार होतो आणि प्रत्येक कार्यात यश मिळतं. माणसाची बुद्धी ही वायुतत्वाची असून हे वायुतत्व वायव्य दिशेत वास्तव्य करतं. ज्या घरामध्ये वायव्य दिशेत दोष असतो तिथे जीवनात धरसोड प्रवृत्ती दिसून येते. अशा घरांमध्ये ठाम निर्णय घेतले जात नाहीत. माणसाचा अहंकार हा अग्नीतत्वाचा असून अग्नीतत्व घराच्या आग्नेय कोनात राहतं. महत्त्वाकांक्षा, कर्तृत्व आणि पराक्रम हे सात्विक अहंकारातून प्रकट होतात. माणसाचं चित्त पृथ्वीतत्वाचं असून मन आणि बुद्धीचं जोडचित्त या तत्त्वात असतं. ज्या घरामध्ये नैऋत्य दिशा बिघडलेली असते तिथे राहूचा प्रभाव रवि आणि चंद्राचा अस्त म्हणजेच मन आणि बुद्धीचे असंतुलन अनुभवायास येतं.

helloo friends...this is my visiting card of vstushastra..
19/09/2018

helloo friends...
this is my visiting card of vstushastra..

18/09/2018

🙏

18/09/2018

वास्तू आणि पाणी
पाण्याला ज्या प्रमाणे आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे . त्याचप्रमाणे आपल्या वास्तू मध्ये देखील तेवढेच महत्वाचे स्थान आहे.
कधी-कधी किती ही मेहनत घेतली तरी घरात पैसा टिकत नाही किंवा आपला पैसा कुठेतरी अडकून राहतो. त्यासाठी घरातील पाण्याचा प्रवाहही जबाबदार असू शकतो.
• स्थिर पाण्याने धनहानी होण्याची शक्यता असते. म्हणून डेकोरेशनसाठी ड्राइंग रूममध्ये स्थिर पाण्याचे पॉट ठेवण्याऐवजी फाउंटेन लावले तर योग्य राहील.
• जर घरात पाण्याचा प्रवाह उत्तरेकडून पूर्वीकडे असेल तर पैशात वाढ होईल.
• घरातील सर्व नळ व्यवस्थित असले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या लीकेजमुळे आर्थिक हानी होण्याची शक्यता असते.
• घरात उत्तर-पश्चिम दिशेला वॉटर टँक असल्यास त्याला कवर करावे. येथे धातूच्या कुंड्यात गोल पानं असलेलं झाड लावून ठेवावे.
• घरात अंडरग्राउंड वॉटर टँक किंवा बोरवेल उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेत असलं पाहिजे.

15/11/2015

Hello Everybody I Am The Vastu Consultant, We Have Given Positive Results To People Regarding Their Vastu Problems. So You Can Also Contact Us, We Will Try Our Best For U. Thanking - Astrology - Vastu Consultancy Mumbai 135832425

31/07/2015
Swami Vastu Consultancy started "FREE VASTUSHASTRA CONSULT"For Appointment contact : 7208044871 / 9029198177
27/07/2015

Swami Vastu Consultancy started
"FREE VASTUSHASTRA CONSULT"
For Appointment contact : 7208044871 / 9029198177

Address

D. D. Road
Dombivli
421202

Telephone

7208044871

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SWAMI VASTU CONSULTANCY posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to SWAMI VASTU CONSULTANCY:

Share