
25/09/2025
✨ गर्भनिरोधक गोळ्यांमुळे खरंच वंध्यत्व येतं का? 🤔
अनेक महिलांच्या मनात असलेला हा मोठा प्रश्न… चला जाणून घेऊया!
💊 गोळ्या फक्त तात्पुरत्या काळासाठी अंडोत्सर्जन थांबवतात.
⏳ गोळ्या थांबवल्यावर काही महिन्यांत नैसर्गिक पाळी पुन्हा सुरू होते.
👩⚕️ गर्भधारणा पूर्णपणे शक्य आहे!
👉 काही महिलांना पाळी नियमित होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, पण ते कायमस्वरूपी नसतं.
🌸 तज्ञांचा सल्ला घ्या आणि शंका दूर करा.
📍 निर्मित आयव्हीएफ & टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, डोंबिवली (पूर्व)
📞 Call us today:
+91 86929 09797 / +91 91520 16314