RajHans Ecofriendly And Spices Food Products

RajHans Ecofriendly And Spices Food Products live Graceful Health/Beauty

लगबग बाप्पाच्या आगमनाची चव चाखा आंबा मोदकाची .गतवर्षीच्या उत्फुर्त प्रतीसादानंतर तूमच्या आग्रहास्तव आंबा मोदक आणले आहेत ...
21/08/2019

लगबग बाप्पाच्या आगमनाची
चव चाखा आंबा मोदकाची .

गतवर्षीच्या उत्फुर्त प्रतीसादानंतर तूमच्या आग्रहास्तव आंबा मोदक आणले आहेत . केमिकल विरहीत " आंबा मोदक " ( चॉकलेट आंबा मोदक नाही )
11 मोदक 160 /-
21 मोदक 270 /-
1 kg 650 /-

मोबाईल खाकरा 60 gm 20 /-राउंड खाकरा 200 gm 60 /-जवस चटणी 100 gm 35 /-कारळा चटणी 100 gm 35 /-लाल ठेचा 100 gm 35 /-चहा पाव...
02/08/2019

मोबाईल खाकरा 60 gm 20 /-
राउंड खाकरा 200 gm 60 /-
जवस चटणी 100 gm 35 /-
कारळा चटणी 100 gm 35 /-
लाल ठेचा 100 gm 35 /-
चहा पावडर 250 gm 90 /-
चहा मसाला 25 gm 20 /-
संडे मसाला 25 gm 20 /-
सांबार मसाला 25 gm 20 /-
गरम मसाला 25 gm 20 /-
छोले मसाला 25 gm 20 /-
चाट मसाला 25 gm 20 /-
हळद 100 gm 30 /-
तिखट 100 gm 30 /-
कांदा लसूण मसाला 100 gm 28 /-
काळा मसाला 100 gm 40 /-
कैरी लोणचे 100 gm 22 /-
लींबू लोणचे 100 gm 22 /-
उपवास लींबू लोणचे 100 gm 22 /-

मोबाईल खाकरा 60 gm 20 /-राउंड खाकरा 200 gm 60 /-जवस चटणी 100 gm 35 /-कारळा चटणी 100 gm 35 /-लाल ठेचा 100 gm 35 /-चहा पाव...
25/07/2019

मोबाईल खाकरा 60 gm 20 /-
राउंड खाकरा 200 gm 60 /-
जवस चटणी 100 gm 35 /-
कारळा चटणी 100 gm 35 /-
लाल ठेचा 100 gm 35 /-
चहा पावडर 250 gm 90 /-
चहा मसाला 25 gm 20 /-
संडे मसाला 25 gm 20 /-
सांबार मसाला 25 gm 20 /-
गरम मसाला 25 gm 20 /-
छोले मसाला 25 gm 20 /-
चाट मसाला 25 gm 20 /-
हळद 100 gm 30 /-
तिखट 100 gm 30 /-
कांदा लसूण मसाला 100 gm 28 /-
काळा मसाला 100 gm 40 /-
कैरी लोणचे 100 gm 22 /-
लींबू लोणचे 100 gm 22 /-
उपवास लींबू लोणचे 100 gm 22 /-

23/02/2019
23/02/2019

Connect ecofriendly

*घरच्या घरी घट्ट दही बनवण्याच्या ३ पद्धती*घरच्या घरी दही बनवायचं? मग ट्राय करा या पद्धती.दही आरोग्यासाठी चांगले असल्याचे...
01/10/2018

*घरच्या घरी घट्ट दही बनवण्याच्या ३ पद्धती*

घरच्या घरी दही बनवायचं? मग ट्राय करा या पद्धती.

दही आरोग्यासाठी चांगले असल्याचे आपण जाणतोच. त्याच बरोबर ते खायला ही चविष्ट असते. आजकाल बाजारात विविध ब्रॅन्डचे दही उपलब्ध आहे. पण घरी बनवलेल्या दह्याची चव आणि ते खाण्याची गंमत काही वेगळीच आहे. तसचं ते अधिक आरोग्यदायी असते.

मग पहा घरच्या घरी क्रीमी दही बनवण्याच्या या काही पद्धती:

👉 *विरजणा पासून दही:*

ही दही बनवण्याची खूप जुनी पद्धत आहे. विरजणापासून दही बनवण्यासाठी अर्धा लिटर दूध उकळवा आणि थंड करा. एका भांड्यात (ज्या भांड्यात दही लावणार आहेत ते भांड) दोन चमचे विरजण घेऊन ते चमच्याने थोडं फेटून घ्या. दूध बऱ्यापैकी कोमट झाल्यावर ते भांड्यात घाला आणि चमच्याने सतत ढवळत राहा. ते व्यवस्थित मिक्स झाल्यावर भांड्यावर झाकण ठेऊन अंधार असलेल्या जागी ठेवा. बरेचजण किचनच्या ओट्यावर गॅस शेजारी हे भांड ठेवतात. रात्रभर हे भांड तसचं ठेवा किंवा कमीत कमी ५-६ तास तरी त्याला हात लावू नका. एकदा दही तयार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेऊन २ दिवसांपर्यंत तुम्ही ते वापरू शकता. तुम्हाला जर या पद्धतीने दही लावायचे असेल तर आधी तुमच्याकडे थोडं दही (विरजण) असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही ते बाजारातून विकत ही आणू शकता.

👉 *सुकलेल्या लाल मिरच्या वापरून बनवलेले दही:*

तुम्हाला जर आपल्या पारंपरिक पद्धतीने दही लावायचे नसल्यास तुम्ही एक नवीन पद्धत ट्राय करू शकता. त्यासाठी तुम्हाला सुकलेल्या लाल मिरच्या लागतील. अर्धा लिटर दूध उकळवा आणि काही वेळ थंड होण्यास द्या. दूध कोमट झाल्यावर त्यात अख्या लाल मिरच्या देठासकट घाला. आणि रात्रभर किंवा ५-६ तास झाकून ठेऊन द्या. सुकलेल्या लाल मिर्च्यांमध्ये मोठ्या प्रमाणात lactobacilli असते. जे fermentation प्रक्रियेसाठी मदत करते. ज्यामुळे दुधाचे दही बनते. अशा प्रकारे बनवलेले दही फार घट्ट व क्रीमी नसते. पण हेच दही तुम्ही विरजण म्हणून वापरून पारंपारिक पद्धतीने दही बनवू शकता.

👉 *दही बनव्यासाठी मायक्रोवेव्ह वापरा:*

घाईच्या वेळी तुम्हाला जर दही लवकर बनवायचे असेल तर मायक्रोवेव्ह चा उपयोग करा. अर्धा लिटर दूध उकळून कोमट करा. मायक्रोवेव्ह च्या भांड्यांत २ चमचे विरजण घेऊन ते फेटा आणि त्यात कोमट झालेले दूध घाला. नीट मिक्स होईपर्यंत चमच्याने सतत ढवळत रहा. त्यानंतर भांड्यावर झाकण ठेवा. मायक्रोवेव्ह १८० डिग्रीवर २ मिनिटांसाठी प्रीहीट करा आणि मग बंद करा. बंद केलेल्या मायक्रोवेव्ह मध्ये दह्याचं भांड ठेऊन द्या. ३ ते ४ तासात दही तयार होईल. ही वेळ दुधाच्या प्रमाणानुसार बदलेल.

*चांगल्या प्रतीचं दही बनवण्यासाठी काही खास टिप्स:*

👉घट्ट आणि क्रीमी दही बनवण्यासाठी टोन्ड दुधाचा किंवा साय काढलेल्या दुधाचा वापर करा.

👉विरजण गरम दुधात घाऊ नका त्यामुळे दही पातळ आणि चवीला आंबट होईल.

👉तुम्ही वापरत असलेले विरजण आंबट नसल्याची खात्री करा.

👉ज्या भांड्यात तुम्ही दूध गरम करता त्यात दही लावू नका.

👉हिवाळ्यात दही बनव्यासाठी तुम्हाला जास्त विरजण लागेल. त्याचबरोबर उन्हाळापेक्षा हिवाळ्यात दही बनण्यासाठी वेळही जास्त लागतो.

👉दूध घालण्याआधी विरजण नीट फेटून घ्या. त्यामुळे दही नीट बनेल नाहीतर गुढळ्या तयार होतात.

👉दूध अतिशय थंड किंवा गरम असू नये. त्यामुळे दही पातळ आणि लिबलिबीत होईल.
दही बनल्यावर ते फ्रिज मध्ये ठेवा. जास्त वेळ उघडे ठेऊ नका त्यामुळे ते आंबट होईल.

👉घरी बनवलेले दही दोन दिवसांपेक्षा अधिक काळ वापरू नका.
ஜ۩۞۩ஜ
※══❖═══▩ஜ۩۞۩ஜ▩═══❖══※
⚜️⚜ *घरच्या घरी घट्ट दही बनवण्याच्या ३ पद्धती* हा लेख अवश्य शेअर करा आणि पौराणिक ग्रंथातील व ऐतिहासिक माहितीसाठी व चालू घडामोडींविषयी माहितीसाठी आमचे पेज लाईक फॉलो करायला विसरू नका.
※══❖═══▩ஜ۩۞۩ஜ▩═══❖══※
ஜ۩۞۩ஜ
संपर्क: राजेश दातखिळे.९९२०९६६९४९.

राजहंस आयुफीट वेलनेस क्लब

शॉप नंबर ५, गणपती प्लाझा बिल्डिंग, सर्वोदय सोसायटी, कोपर क्रॉस रोड, कैलास नगर, डोंबिवली (प).

Rajhans Ayufit Wellness Club 💥 Mitti ke bartan special 💥Sarvesh Hall Dombivli EastAkshaya aayojit08.08 to 9.08-2018Time-...
08/09/2018

Rajhans Ayufit Wellness Club

💥 Mitti ke bartan special 💥

Sarvesh Hall Dombivli East
Akshaya aayojit
08.08 to 9.08-2018

Time- morning 10am to 09pm

Contact 9920476949.

13/06/2018

so close yet so far!

07/06/2018

Protein is the building block of human body and is one of the most important nutrient necessary for human health.
Protein is important nutrient which composes and maintains human body.
Protein is required in body of needs to be consumed everyday to ensure healthy growth and functioning of the body. ProteinZ is a specially designed formulation with herbs like Brahmi & Ashwagandha. ProteinZ has a delicious French Vanilla flavor to delight everyone.

Please Contact :- 9920966494

Address

Copar Cross Road
Dombivli
421202

Alerts

Be the first to know and let us send you an email when RajHans Ecofriendly And Spices Food Products posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to RajHans Ecofriendly And Spices Food Products:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram