DURVA EDUCATION

DURVA EDUCATION Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from DURVA EDUCATION, Psychotherapist, Ground Floor, New Foram Building, Near Durga Panwala, Jay Hind Colony, Gupte Road, Dombivli.

समुपदेशन हि काळाची गरज बनली आहे, पण समाजामध्ये सक्षम समुपदेशक खूपच कमी आहेत, हीच गरज लक्षात घेता मी डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ समाजामध्ये सक्षम समुपदेशक घडवणे हे कार्य हाती घेतले आहे व या कार्याला संपूर्ण महाराष्ट्रतून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद समुपदेशन हि काळाची गरज बनली आहे, पण समाजामध्ये सक्षम समुपदेशक खूपच कमी आहेत हीच गरज लक्षात घेता आम्ही समाजामध्ये सक्षम समुपदेशक घडवणे हे कार्य ह

ाती घेतले आहे व या कार्याला संपूर्ण महाराष्ट्र भरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.

💐आमचे विध्यार्थी,(विध्यार्थी समुपदेशक) सुनील पाईकराव ह्यांनी जालना येथील 'मत्स्योदरी कन्या विद्यालय' येथे शैक्षणिक मार्ग...
04/08/2025

💐आमचे विध्यार्थी,
(विध्यार्थी समुपदेशक) सुनील पाईकराव
ह्यांनी जालना येथील 'मत्स्योदरी कन्या विद्यालय' येथे शैक्षणिक मार्गदर्शन दिले. छान कार्य 👏👏👏





📚जनरल मिटिंग अभिप्राय📚(General Meeting Feedback)🎯📈मार्गदर्शन, चर्चा, नवीन शिकवण आणि बरचं काही !!
03/08/2025

📚जनरल मिटिंग अभिप्राय📚
(General Meeting Feedback)
🎯📈मार्गदर्शन, चर्चा, नवीन शिकवण आणि बरचं काही !!







📖!! मानशास्त्रीय समुपदेशक कोर्स !!आपल्या विध्यार्थिनी,(समुपदेशिका) प्रतिक्षा लोंढे.💐ह्यांनी समुपदेशनाच्या (counseling) क...
02/08/2025

📖!! मानशास्त्रीय समुपदेशक कोर्स !!
आपल्या विध्यार्थिनी,
(समुपदेशिका) प्रतिक्षा लोंढे.💐
ह्यांनी समुपदेशनाच्या (counseling) कार्यास सुरुवात केली आहे,







तसेच त्यांना आलेला कोर्सचा अनुभव 👇👇👇

💐आपले विध्यार्थी,(समुपदेशक) करबसय्या हिरेमठ, सांगली ह्यांनी आपले समुपदेशक केंद्र सुरु केले आहे. 🎊तसेच chatgpt उपयुक्तता ...
02/08/2025

💐आपले विध्यार्थी,
(समुपदेशक) करबसय्या हिरेमठ, सांगली
ह्यांनी आपले समुपदेशक केंद्र सुरु केले आहे. 🎊
तसेच chatgpt उपयुक्तता व व्यवसाय वाढीच्या मार्गदर्शनाचा पुरेपूर, वापर करून सुंदर जाहिरात बनवली आहे.
पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा 🙏💐






01/08/2025

🎓 समुपदेशक बना चांगला समाज घडवा

👨‍👩‍👧‍👧आत्ता पालकांना सुद्धा द्या योग्य मार्गदर्शन👨‍👩‍👧‍👧पालक समुपदेशक कोर्स अभिप्राय 🙏Parent Counseling Course 📚
31/07/2025

👨‍👩‍👧‍👧आत्ता पालकांना सुद्धा द्या योग्य मार्गदर्शन👨‍👩‍👧‍👧
पालक समुपदेशक कोर्स अभिप्राय 🙏
Parent Counseling Course 📚




30/07/2025

मिळवा शारीरिक व मानसिक स्वास्थ एका क्लिकवर

📢📢📢📢!👨‍🎓 🗞आजच्या वर्तमानपत्रामधील बातमी !!!!!समुपदेशक बनायचे, की नाही बनायचे ? तुम्ही अजूनही फक्त विचार करत बसले  आहात क...
26/07/2025

📢📢📢📢!
👨‍🎓 🗞आजच्या वर्तमानपत्रामधील बातमी !!!!!
समुपदेशक बनायचे, की नाही बनायचे ? तुम्ही अजूनही फक्त विचार करत बसले आहात का ? मग ही बातमी नक्की वाचा 💐
***बना समुपदेशक जे आहेत आजची गरज, !





#समुपदेशक

💐आत्ता तुम्ही सुद्धा श्री. सुदर्शन किन्होळकर (समुपदेशक) ह्यांच्याप्रमाणे  समाजासाठी एक समुपदेशक/मार्गदर्शक👥 म्हणून कार्य...
26/07/2025

💐आत्ता तुम्ही सुद्धा श्री. सुदर्शन किन्होळकर (समुपदेशक)
ह्यांच्याप्रमाणे समाजासाठी एक समुपदेशक/मार्गदर्शक👥 म्हणून कार्यरत होऊ शकता🎉 !



#समुपदेशक

📚📖समुपदेशक कोर्स अभिप्राय, 📚📖PSHYCOLOGICAL COUNSELOR COURSE FEEDBACK🙏 #समुपदेशक
24/07/2025

📚📖समुपदेशक कोर्स अभिप्राय, 📚📖
PSHYCOLOGICAL COUNSELOR COURSE FEEDBACK🙏
#समुपदेशक






📍आमचे विध्यार्थी,समुपदेशक. अमित रणदिवे (MIND TALK ) 🧠🧘🎊ह्यांनी समुपदेशनाच्या कार्यास सुरुवात केली आहे.🎊पुढील वाटचालीस त्...
24/07/2025

📍आमचे विध्यार्थी,
समुपदेशक. अमित रणदिवे
(MIND TALK ) 🧠🧘
🎊ह्यांनी समुपदेशनाच्या कार्यास सुरुवात केली आहे.🎊
पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा. 💐💐
#समुपदेशक




📚📌मानसशास्त्रीय समुपदेशक कोर्स अभिप्राय Psychology Counseling Course Feedback  #अभिप्राय
17/07/2025

📚📌मानसशास्त्रीय समुपदेशक कोर्स अभिप्राय
Psychology Counseling Course Feedback
#अभिप्राय






Address

Ground Floor, New Foram Building, Near Durga Panwala, Jay Hind Colony, Gupte Road
Dombivli
421202

Opening Hours

Monday 10:30am - 6:30am
Tuesday 10:30am - 6:30am
Thursday 10:30am - 6am
Friday 10:30am - 6:30am
Saturday 10:30am - 6:30am
Sunday 10:30am - 6:30am

Telephone

+919699367299

Alerts

Be the first to know and let us send you an email when DURVA EDUCATION posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to DURVA EDUCATION:

Share