01/06/2023
नमस्कार सर/मॅडम,
आपल्या *श्री दत्त हॉस्पिटल, एरंडोल* येथे दर महिन्याच्या *पहिल्या रविवारी ( दि.०४/०६/२०२३)* रोजी अत्यल्प दरात तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे. तरी या शिबिरात खालील तपासण्या अत्यल्प दरात केल्या जातील,
*१) संपूर्ण थायरॉईड तपासणी (Thyroid Profile)- फक्त १००रु*
*२) तीन महिन्याची शुगर तपासणी (HbA1C)- फक्त २०० रु*
*३) कोलेस्टेरॉल तपासणी (Lipid Profile) - फक्त २००रु*
*टीप: कोलेस्टेरॉल तपासणीसाठी सकाळी उपाशी पोटी यावे*
तरी आपण या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा.
शिबिराचे ठिकाण : *श्री दत्त हॉस्पिटल, बस स्टँड समोर, एरंडोल.*
*नोंदणी संपर्क*
7501750150