Sontakke Ayurvedalaya

Sontakke Ayurvedalaya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sontakke Ayurvedalaya, Doctor, AT. GADCHANDUR BEHIND S. B. I, Gadchandur.

30/08/2025

“Painkillers चे Side Effects | Kidney & Liver साठी किती धोकादायक?”
Painkillers मुळे वेदना कमी होतात, पण चुकीच्या व अतिरेकी वापरामुळे किडनी व लिव्हरवर गंभीर नुकसान होते.
👉 Ayurvedic पर्याय जाणून घ्या आणि आरोग्य सुरक्षित ठेवा.

📍 Dr. Shrinivas Sontakke, MD Ayurveda
📞 8766673992 / 9011430004

"Painkillers चे Side Effects | Kidney & Liver साठी किती धोकादायक?"Painkillers (गोळ्या/इंजेक्शन्स) वेदना कमी करण्यासाठी घ...
30/08/2025

"Painkillers चे Side Effects | Kidney & Liver साठी किती धोकादायक?"
Painkillers (गोळ्या/इंजेक्शन्स) वेदना कमी करण्यासाठी घेतल्या जातात, पण त्यांच्या अतिरेकी व चुकीच्या वापरामुळे किडनी आणि लिव्हरवर गंभीर परिणाम होतात.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत –
✅ Painkillers चे दुष्परिणाम
✅ Kidney व Liver वर होणारे नुकसान
✅ Ayurvedic सुरक्षित पर्याय व पद्धती

👉 आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा व share करा.
https://youtu.be/g5DeJ3IZ0-I
📍 Dr. Shrinivas Sontakke, MD Ayurveda
📞 Contact: 8766673992 / 9011430004

Painkillers (गोळ्या/इंजेक्शन्स) वेदना कमी करण्यासाठी घेतल्या जातात, पण त्यांच्या अतिरेकी व चुकीच्या वापरामुळे किडनी आणि ...

27/08/2025
"Kidney Failure Symptoms & Ayurvedic Solutions | पोट फुगणे कमी करण्याचे मार्ग"किडनी फेल्युअरमध्ये पोट फुगणे ही गंभीर लक्...
27/08/2025

"Kidney Failure Symptoms & Ayurvedic Solutions | पोट फुगणे कमी करण्याचे मार्ग"
किडनी फेल्युअरमध्ये पोट फुगणे ही गंभीर लक्षणे आहेत. वेळेत योग्य निदान व आयुर्वेदिक उपचार घेतल्यास रुग्णाला मोठा फायदा होऊ शकतो. या व्हिडिओमध्ये किडनी फेल झाल्यावर होणारी लक्षणे आणि आयुर्वेदातील उपाय समजावून सांगितले आहेत.

👉 अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 8766673992 / 9011430004
🏥 Sontakke Ayurveda & Panchakarma Hospital, Gadchandur"


"Kidney Failure Symptoms & Ayurvedic Solutions | पोट फुगणे कमी करण्याचे मार्ग"किडनी फेल्युअरमध्ये पोट फुगणे ही गंभीर लक्षणे आहेत. वेळेत योग्य न....

🎥 विशेष संवाद : Dr. Sachin Tembhe सरांसोबत👉 या व्हिडिओमध्ये त्यांनी आयुर्वेद, निरोगी जीवन जगण्याचे सूत्र आणि "विरेचन" या...
22/08/2025

🎥 विशेष संवाद : Dr. Sachin Tembhe सरांसोबत
👉 या व्हिडिओमध्ये त्यांनी आयुर्वेद, निरोगी जीवन जगण्याचे सूत्र आणि "विरेचन" या पंचकर्म उपचाराचे महत्त्व अतिशय सोप्या भाषेत सांगितले आहे.

🌿 आयुर्वेद फक्त आजारावर उपचार करत नाही, तर योग्य दिनचर्या, ऋतुचर्या आणि पंचकर्म यांद्वारे आपल्याला संपूर्ण आरोग्य देतो.

📌 तुमच्या आरोग्य मार्गदर्शनासाठी संपर्क:
📍 Sontakke Ayurveda Panchakarma Hospital, Gadchandur
📞 8766673992 / 9011430004


👉 या खास व्हिडिओमध्ये Dr. Sachin Tembhe यांचे प्रेरणादायी कार्य आणि त्यांचे आरोग्यदायी जीवनशैलीवरचे विचार जाणून घ्या.🌿 आय....

22/08/2025
🙏✨ आमच्या रुग्णालयात मान्यवर पाहुण्यांचे आगमन ✨🙏दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी नागपूर येथील IIM NAGPUR येथे झालेल्या “संपूर्णत...
20/08/2025

🙏✨ आमच्या रुग्णालयात मान्यवर पाहुण्यांचे आगमन ✨🙏

दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी नागपूर येथील IIM NAGPUR येथे झालेल्या “संपूर्णता अभियान” सन्मान सोहळ्यात
मा. जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे सर यांना मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.

या अभियानातील आरोग्य विभागाचे तीन इंडिकेटर शंभर टक्के समृप्त केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाला हा बहुमान मिळाला.

त्याच वेळी आमचे मान्यवर
➡️ तालुका आरोग्य अधिकारी जिवती डॉ. स्वप्नील टेंभे सर
➡️ गटविकास अधिकारी मा. श्री. लक्ष्मीनारायण दोडके सर
➡️ आकांशीत तालुका समन्वयक श्री. गणेश चिंटकुंटलवार
➡️ उमेद श्री. राजेजी दुधे
यांनीही हा सन्मान स्वीकारला.

या यशानंतर डॉ. स्वप्नील टेंभे सर यांनी आमच्या Sontakke Ayurveda Panchakarma Hospital, Gadchandur येथे भेट देऊन पंचकर्म उपचारांचा लाभ घेतला. तसेच त्यांनी आम्हाला आणि आमच्या संदीचेला सदिच्छा भेट देऊन गौरविले.

🌿 अशा मान्यवरांचे आमच्या रुग्णालयात आगमन होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
🌿 संपूर्णता अभियानातील या यशस्वी कामगिरीबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
🌿 आमच्या Sontakke Ayurveda Panchakarma Hospital, Gadchandur मध्ये मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे सर यांचे आगमन 🌿
संपूर्णता अभियानातील यशाबद्दल हार्दिक अभिनंदन!

17/08/2025
🇮🇳 15 ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!हा आहे एक खरा वीर — CISF चा जवान, ज्याने देशाची सेवा करताना स्वतःच्या आरोग्या...
17/08/2025

🇮🇳 15 ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
हा आहे एक खरा वीर — CISF चा जवान, ज्याने देशाची सेवा करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याला तीव्र बॅक पेन ची समस्या निर्माण झाली.
मुंबईतील लिलावती आणि हिंदुजा सारख्या मोठ्या रुग्णालयांत दाखवूनही फरक पडला नाही.
सर्वत्र सर्जरी हा एकमेव पर्याय सांगितला जात होता… पण Dr. Sontakke Rugnalay मध्ये बिना सर्जरी त्याला आराम मिळाला.
आयुर्वेद व पंचकर्माच्या प्रभावी उपचारांमुळे आता तो पुन्हा देशसेवेसाठी सज्ज आहे! 💪
ही आहे नैसर्गिक उपचारशक्तीची खरी ताकद.
https://www.youtube.com/watch?v=Qid-1uPWpHY
📍 Sontakke Ayurveda Panchakarma Hospital
Ata Post Gadchandur, Tah. Korpana, Dist. Chandrapur
📞 8766673992 / 9011430004

👉 "कंबरदुखीवर आयुर्वेदिक उपाय | Back Pain Treatment in Ayurveda | Dr. Sontakke Ayurveda""कंबरदुखी ही आजच्या जीवनशैलीमुळे सर्वसामान्य समस्या झाली आह...

🧠 पॅरालिसिसचा नैसर्गिक आयुर्वेदिक उपाय!🌿 Sontakke Ayurveda Panchakarma Hospital, Gadchandur मध्ये सुरू आहे पॅरालिसिस थेर...
03/05/2025

🧠 पॅरालिसिसचा नैसर्गिक आयुर्वेदिक उपाय!
🌿 Sontakke Ayurveda Panchakarma Hospital, Gadchandur मध्ये सुरू आहे पॅरालिसिस थेरपी विशेष सेवा!

✅ हात-पाय हलत नाहीत?
✅ बोलणं अडखळतंय?
✅ चालणं थांबलंय?

आता आशा जिवंत ठेवा!
आमच्याकडे मिळेल –
👉 शुद्ध आयुर्वेदिक मसाज (अभ्यंग)
👉 बस्ती, शिरोधारा, नस्य व थरपींचा विशेष कोर्स
👉 अनुभवी वैद्यांची देखरेख
👉 पूर्णतः नैसर्गिक उपचार

🎯 आम्ही यशस्वीपणे अनेक पॅरालिसिस रुग्णांना चालायला शिकवलं आहे!

📍 Ata Post Gadchandur, Tah. Korpana, Dist. Chandrapur
🕚 वेळ – सकाळी ११ ते दुपारी ४
📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 8766673992 / 9011430004

🙏 तुमच्या ओळखीतील पॅरालिसिस रुग्णांना नक्की पाठवा – जीवन पुन्हा चालू करूया!

#पॅरालिसिसउपचार
#आयुर्वेदउपचार
#पंचकर्मथेरपी
#फिजिओथेरपी










#पॅरालिसिससाठीआशा
#शुद्धआयुर्वेद
#ग्रामीण

30/04/2025

*आपणांस व आपल्या परिवारास अक्षयतृतीया व महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !*

Address

AT. GADCHANDUR BEHIND S. B. I
Gadchandur
442908

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919011430004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sontakke Ayurvedalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category