25/05/2023
जागा वाटप वरून महविकास आघाडी तुटणार आहे.
BJP मुक्त महाराष्ट्र पाहिजे असेल तर BJP च्या विरुद्ध जो उमेदवार जिंकण्याच्या लायकीचा आहे अश्या उमेदवाराला तो कोणत्याही पक्षाचा असो जनतेनी निवडून द्यायला पाहिजे.