24/04/2026
Working Parents Guilt? Here’s the Truth…
तुम्ही काम करता म्हणून तुम्ही कमी चांगले पालक नाही!
👉 Guilt नाही… Balance महत्वाचं आहे.
👨👩👧👦 लक्षात ठेवा:
✔️ तुमचा वेळ कमी असला तरी quality time महत्त्वाचा असतो
✔️ तुमचं प्रेम उपस्थितीतून नाही, connection मधून दिसतं
✔️ Strong parents raise strong children
😌 स्वतःला दोष देणं थांबवा…
👉 तुमचं काम + तुमचं प्रेम = तुमच्या मुलाचं उज्ज्वल भविष्य
✨ Perfect parent होण्याची गरज नाही… Present parent बना!
📢 Confused about parenting balance?
👉 Right guidance मिळवा आजच!
📞 संपर्क: 9921482998 / 9552485348