08/05/2026
सांधेदुखी, फ्रॅक्चर किंवा मणक्यांच्या त्रासामुळे चालणंही कठीण झालंय…?
तर आता आधुनिक Orthopedic उपचार मिळणार एकाच ठिकाणी गडहिंग्लजजवळील संत गजानन महाराज रूरल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल – युनिट 2, साईट चिंचेवाडी येथे. 🏥
येथे उपलब्ध आहेत सर्व प्रकारच्या प्रगत Orthopedic सुविधा —
✔️ फ्रॅक्चर ऑपरेशन्स
✔️ स्पाइन सर्जरी
✔️ जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी
✔️ हातांच्या शस्त्रक्रिया
✔️ नसांचे ऑपरेशन्स
✔️ टेनडॉन इंज्युरी ट्रीटमेंट
सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे केली जाते आधुनिक Arthroscopy Surgery दुर्बिणीद्वारे केली जाणारी ही प्रगत सर्जरी कमी वेदना, कमी जखम आणि जलद recovery साठी ओळखली जाते.
तसेच विविध सरकारी योजनांअंतर्गत मोफत उपचार, इतरांसाठी परवडणाऱ्या दरामध्ये ऑपरेशन्स आणि कॅशलेस सुविधेचा लाभही उपलब्ध आहे.
अनुभवी Orthopedic तज्ञ डॉक्टरांची टीम आणि आधुनिक सुविधा यामुळे गडहिंग्लज, चंदगड, आजरा, कर्नाटक सीमा भाग, कोकण आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण येथे विश्वासाने उपचार घेत आहेत.
तुम्हालाही सुरक्षित, आधुनिक आणि परवडणारे Orthopedic उपचार हवे असतील तर आजच भेट द्या.
📍 पत्ता:
SGM Multi Speciality & Cancer हॉस्पिटल, Unit 2 साईट चिंचेवाडी, गडहिंग्लज - हलकर्णी रोड SGM, हसुरवाडी रोड, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
📞 संपर्क: 7900793939
(orthopedic treatment, fracture surgery, spine surgery, joint replacement, arthroscopy surgery, tendon injury treatment, nerve surgery, bone specialist, minimally invasive surgery, orthopedic care, rehabilitation, cashless treatment, affordable healthcare)