
26/01/2023
#दशकपूर्ती सोहळा #...
आज #लक्ष्मी क्लिनिक # या नावाने सुरू केलेल्या वैद्यकीय सेवेला ला 10 वर्ष पुर्ण झाले. या 10 वर्षात आपण सर्वजण खंबीर पणे माझ्या पाठीशी राहिलात ,यामुळेच लक्ष्मी क्लिनिक ची वाटचाल यशस्वीपने सुरू आहे. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशिर्वाद यामुळे #तालुक्यातील #असंख्य गावच्या लोकांशी हृंनानुबंध जोडले गेले, त्यामुळे मी खरोखरच आपले आभार मानतो..याही पुढे आपले प्रेम असेच राहतील अशी अपेक्षा आहे...