Tirupati Clinical Laboratory, Georai

Tirupati Clinical Laboratory, Georai We care for you. At the Lab we perform all types of blood tests.

19/05/2021
26/04/2020

उक्कडगांव(ज.) येथील ज्येष्ठ स्वतंत्र्यसैनिक
श्री एकनाथराव गोविंदराव जाधव यांचे दि.24/04/2020 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे ते 104 वर्षांचे होते..

****जीवनक्रम****

**जन्म इ.स 1916

**1942 चले जाव आंदोलनात सहभाग घेण्यासाठी पुणे येथे गेले. पुणे येथे त्यांची भेट महात्मा गांधी यांच्यासोबत झाली व त्यांनंतर स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेतला.

**1948च्या हैदराबाद मुक्तिसंग्रामात स्वामी रामानंद तीर्थ ,गोविंदभाई श्रॉफ यांच्या सोबत त्यांनी रझाकारांशी संघर्ष केला यामध्ये त्यांना अटक झाली.

** स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी मराठवाड्यात
'आर्य समाजाचे' कार्य केले व पुढे आर्य समाजाचे प्रचारक म्हणून कार्य करत राहिले .

**1962 झाली उक्कडगावचे पहिले सरपंच झाले.

**1962 झाली पंचायत समिती गंगाखेड चे सदस्य म्हणून निवडून आले.

** त्याचसुमारास1962 साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा मराठवाड्यातला पहिला कार्यक्रम सिरसम ता.पालम याठिकाणी घेतला. यामध्ये देखील त्यांचा मोठा वाटा होता.

****आचार्य विनोबा भावे यांच्याशी त्यांचे वैयक्तिक मैत्रीचे संबंध होते. सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार होता.

**शासकीय दारूबंदीसाठी परभणी जिल्ह्यातून त्यांचे प्रचारक म्हणून निवड झाली .त्याकाळी दारूबंदी वरील त्यांचा पोवाडा खूप गाजला. शाहीर बाबूसिंगलाला यांचे सोबत त्यांनी गावोगावी जाऊन दारुबंदीचा प्रचार केला.

**ते स्वतः उत्कृष्ट तबला वादक व पेटी वादक देखील होते.

**त्यांच्या या कार्याबद्दल 1986साली मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडून त्यांना स्वातंत्र्य सेनानीचे सन्मानपत्र प्राप्त झाला .

**पुढे 1988 साली कार्याचा गौरव म्हणून पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडून ताम्रपट भेट देण्यात आला.

**त्यांच्या बहुजन कार्याची दखल घेऊन 1997 साली महाराष्ट्र शासनाने त्यांना 'दलित मित्र पुरस्कार' देऊन त्यांचा सन्मान केला .

**वय झाले असताना देखील पर्वा न करता त्यांनी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पालम तालुका अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कार्य पाहिले.

**त्यांचा अध्यात्मिक व्यासंग देखील गाढा होता.
संत तुकारामांच्या गाथेवरील निवडक 55 अभंगाचे त्यांनी स्वतः निरूपन केले होते. व त्याची स्वतंत्र पुस्तिका प्रकाशित केली आहे.

****त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली****

-- अनिल ना. पांचाळ
उक्कडगांवकर

14/04/2020

Protect yourself & others from getting sick:

Wash your hands 👐

🧼 after coughing or sneezing
🧼 when caring for the sick
🧼 before, during & after you prepare food
🧼 before eating
🧼 after toilet use
🧼 when hands are visibly dirty
🧼 after handling animals or animal waste

14/04/2020

Stay home,
Stay safe,
Save lives.

27/05/2018

Nipah virus is an emerging zoonotic virus (a virus transmitted to humans from animals). In infected people, Nipah virus causes a range of illnesses from asymptomatic (subclinical) infection to acute respiratory illness and fatal encephalitis.

Nipah virus can be transmitted to humans from animals (bats, pigs), and can also be transmitted directly from human-to-human.

There currently is no treatment or vaccine available for either people or animals. The primary treatment for humans is supportive care.

For more information on Nipah virus, please visit our fact sheet:
http://www.who.int/news-room/fact-sheets/detail/nipah-virus

06/01/2018

The only advanced and Hi-Tech Pathalogy Lab in Georai Taluka with highly experienced staff.
We have been equiped with latest advanced technology instruments for all types of blood research analysis.

18/10/2017

Happy Diwali to all..!!!

17/09/2017

मराठवाडा मुक्ति दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐

05/09/2017
Happy Independence Day..!!!
14/08/2017

Happy Independence Day..!!!

Address

Athavadi Bazaar , Georai , Dist Beed
Gevrai
431127

Opening Hours

Monday 7:30am - 9pm
Tuesday 7:30am - 9pm
Wednesday 7:30am - 9pm
Thursday 7:30am - 9pm
Friday 7:30am - 9pm
Saturday 7:30am - 9pm
Sunday 7:30am - 6pm

Telephone

+919370141637

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tirupati Clinical Laboratory, Georai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category