Sahyadri Health club

Sahyadri Health club we are providing Hardcore,cardio ecxercies by well equipped machineries with competant staff of trainers.

 🏋
10/02/2024

🏋



बॉलीवुड के इन अभिनेताओं के बाइसेप्स हैं सबसे बड़े!बॉलीवुड अभिनेता अपनी फिटनेस का बहुत ध्यान रखते हैं और वह अपनी बॉडी को ...
09/02/2024

बॉलीवुड के इन अभिनेताओं के बाइसेप्स हैं सबसे बड़े!
बॉलीवुड अभिनेता अपनी फिटनेस का बहुत ध्यान रखते हैं और वह अपनी बॉडी को फिट बनाने के लिए कड़ी मेहनत करते हैं। बॉलीवुड अभिनेता जॉन अब्राहम के बाइसेप्स पूरे 19 इंच के हैं तो वहीं विद्युत जामवाल के बाइसेप्स 18 इंच के हैं। अगर ऋतिक रोशन की बात करें तो उनके बाइसेप्स पूरे 17 इंच के हैं, जबकि टाइगर श्रॉफ के बाइसेप्स 15 इंच के हैं।

31/01/2024
हे प्रकार तर  सर्वच जिम मध्ये सर्रास पाहायला मिळतात.🔅 या जगात प्रत्तेकाचं *Genetics🧬*  हा वेग वेगळा असतो. त्यामुळे *याचा...
23/11/2022

हे प्रकार तर सर्वच जिम मध्ये सर्रास पाहायला मिळतात.
🔅 या जगात प्रत्तेकाचं *Genetics🧬* हा वेग वेगळा असतो. त्यामुळे
*याचा- त्याचा workout plan आणी Diet plan follow करून नाही जमत.*
❌Body Composition 🤔 च्या तर मायचा पत्ता नसतो.
❌तुमचा BMR🫀
❌तुमचा Goal काय आहे💪
❌तुमची body कोणत्या Category मध्ये बसते ते पहा🧘🏻‍♂️
❌कोणी चटणी भाकर खाऊन पण चांगला दिसतो तर कोणाच्या घरी खायला असून पण खराब दिसतो.
❌हि गोष्ट एखाद्यावर शक्य झाली तर ती तुमच्या वर पण लागू होईल अस होत नसत.
⛔त्यामुळे एखादयला डोळे झाकून follow करन सोडून द्या.
🏋

*जिम मध्ये सर्वांचा एक कॉमन प्रश्न*सर, माझा Bicep लहान मोठा दिसतो,Tricep ची पूर्ण डेव्हलोपमेंट दिसत नाही❓तर अस का होत❓➖ ...
18/06/2022

*जिम मध्ये सर्वांचा एक कॉमन प्रश्न*
सर, माझा Bicep लहान मोठा दिसतो,Tricep ची पूर्ण डेव्हलोपमेंट दिसत नाही❓तर अस का होत❓
➖ Fitness Trainer म्हणून आम्ही याला Unequal development अस म्हणतो. हे होण्या मागचे कारण काही पण असू शकतात. जस की आपण Lefty किंवा Righty आहोत.जर आपण Righty असेल तर आपल्या वाटत की माझा उजवा हात हा डाव्या हाता पेक्षा जास्त वजन उचलतो किंवा
genetics वर पण काही गोष्टी निर्भर असतात.एखाद्या वेळेस तुमची workout करण्याची technic पण चुकीची असू शकते.
*उदा.* मी barbell ने overhead press ही exercise करतोय तर इथे माझ्या दोन्ही बाजू left आणी right या एक सोबत काम करतात आणी त्या एक मेकांवर depend आहेत.
Over head press करताना barbell तर मी दोन्ही हाताने press करतोय पण इथे माझ्या दोन्ही बाजू एक सारख्या काम करत नाही, एखादी बाजू ही कमी-जास्त प्रमाणात वजन उचलू शकते.अश्या वेळेस आपली कमकुवत बाजू ही कमी प्रमाणात develop होईल आणी जी मजबूत बाजू आहे ती जास्त develop होईल .
मी Right handed आहे तर barbell उचलताना माझा right hand हा left hand पेक्षा जास्त strong आणी develop होईल, अशी condition म्हणजे
Unequal Development होय.
तुम्हाला पण तुमच्या body मध्ये अस काही वाटत असेल तर यात काय सुधारणा करावी,कोणत्या प्रकारच्या exercise कराव्यात या साठी आजच Join करा...
💪Sahyadri Heart Club🏋🏻‍♂️

*माझी फिटनेस माझी जबाबदारी*आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या शरीराने एवढ्या सगळ्या गोष्टी करतो त्याच शरीरासाठी दिवसातल्या २४ ...
03/05/2022

*माझी फिटनेस माझी जबाबदारी*
आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या शरीराने एवढ्या सगळ्या गोष्टी करतो त्याच शरीरासाठी दिवसातल्या २४ तासांपैकी ३० मिनिटे पण वेळ देऊ शकत नाही.लक्षात ठेवा जर आज आपण आत्ता आपल्या शरीरासाठी वेळ दिला नाही तर उद्या शरीर आपल्याला साथ देणार नाही.तेव्हा सांधेदुखी,अशक्तपणा,ब्लड प्रेशर, डायबेटिस अशा अनेक रोगांमुळे सततची दुखणी आपल्या मागे लागलेली असणार ,तेव्हा तुमच्याकडे आत्ताच जमवलेला पैसा असेल पण शरीर साथ देणार नसेल.*जोपर्यंत एखादा रोग जडत नाही तोपर्यंत लोक काही व्यायाम करायला सुरुवात करत नाही ही वस्तुस्थिती आहे.*
व्यायाम करून शारीरिक सौंदर्य तर प्राप्त करता येतेच त्याचबरोबर ब्लडप्रेशर,हृदयरोग,मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या अनेक रोगांपासून बचाव करता येतो. व्यायामाचे फायदे जास्त वयाच्या लोकांनी इतकेच तरुण मुला- मुलींनाही लागू आहे. *बदलत्या लाइफस्टाइलमुळे जागरण, अनियमित जेवण,बाहेरचे तेलकट पदार्थ,जंक फूड,कोल्ड्रिंक्स इत्यादी दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत आणि हेच त्यांच्या वाढत्या वजनाची कारण ठरत आहे.* व्यायामामुळे मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते थकवा तणाव आणि डिप्रेशन नैराश्य यासारख्या रोगांपासून सहज मुक्ती मिळते स्वतःचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ सुरक्षित ठेवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे म्हणूनच *आरोग्य सल्लागार व्यायामाला "चमत्कारी औषध किंवा आश्चर्य" म्हणूनही संबोधतात.*
या सगळ्याचा अभ्यास करून *सह्याद्री हेल्थ क्लब* मध्ये आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्याकरिता अनुभवी तज्ञ व प्रशिक्षक उपलब्ध आहेत ,*फॅट लॉस, वेट गेन* आणि *जनरल फिटनेस* यासाठी खात्रीशीर असे वेगवेगळे व्यायाम करून घेतले जातात.त्याच प्रमाणे आपले शारीरिक स्वास्थ्य BMI मशीनद्वारे विनामूल्य तपासून आवश्यक ते 100% खात्रीशीर मार्ग दर्शन *सह्याद्री हेल्थ क्लब* मध्ये आपल्याला मिळते. तसेच,सह्याद्री हेल्थ क्लब मध्ये सध्या आकर्षक ऑफर चालू आहेत तरी एकदा अवश्य भेट घेऊन या संधीचा लाभ घ्यावा.
संपर्क:- अमोल संभाहारे,
(Personal Trainer & Sport Nutritionist)
सह्याद्रि हेल्थ क्लब,
मोंढा नाका,गेवराई.
📱9421351987
*Believe to Achieve*

Address

3rd Floor, Near ICICI Bank, Mondha Naka
Gevrai
431143

Opening Hours

Monday 5am - 9am
6pm - 10pm
Tuesday 5am - 9am
6pm - 10pm
Wednesday 5am - 9am
6pm - 10pm
Thursday 5am - 9am
6pm - 10pm
Friday 5am - 9am
6pm - 10pm
Saturday 5am - 9am
6pm - 10pm

Telephone

+919421351987

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahyadri Health club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sahyadri Health club:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram