24/03/2026
खरी भूक vs cravings:
✔ खरी भूक — शरीराची गरज
❌ cravings — मनाची इच्छा
Ayurveda नुसार
भूक लागल्यावरच खाणं हे पचनासाठी महत्वाचं आहे.
सतत cravings मुळे खाणं
अग्नी मंद करू शकतं
आणि आम तयार होऊ शकतं.