17/06/2025
गौरी गंगा ट्रस्ट हलकर्णी मार्फत दिली जाणारी गरीब व हुशार होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे फॉर्म दिनांक: 20/06/2025 ते05/07/2025 पर्यंत वाटप चालू आहे.
ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे फॉर्म भरावयाचे आहे त्यांनी ट्रस्टशी संपर्क साधावा.
संपर्क-आडव्याप्पा पाच्छापूरे: ७७२०८०५२९८,
के.बी.पाटील सर:९२७५९१७८२०,
डी.एस.खामकर सर:९४२१११२२८२