Dr. Vitthal Rodge - डॉ. विठ्ठल नथुजी रोडगे

  • Home
  • Dr. Vitthal Rodge - डॉ. विठ्ठल नथुजी रोडगे

Dr. Vitthal Rodge - डॉ. विठ्ठल नथुजी रोडगे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Vitthal Rodge - डॉ. विठ्ठल नथुजी रोडगे, .

बैलपोळा हा कृषी संस्कृतीतील अमुल्य असा सण..बळीराजाचे खरे धन म्हणजे त्याचे राबणारे बैल ! कष्टातील वाटेकरी असणाऱ्या बैलांप...
22/08/2025

बैलपोळा हा कृषी संस्कृतीतील अमुल्य असा सण..

बळीराजाचे खरे धन म्हणजे त्याचे राबणारे बैल ! कष्टातील वाटेकरी असणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण उत्साहात साजरा करूया.

बैलपोळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

माझा मुलगा डॉक्टर राम रोडगे यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावी, ही ईश्वर चरणी प्रार्थना🌹
18/08/2025

माझा मुलगा डॉक्टर राम रोडगे यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐
तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावी, ही ईश्वर चरणी प्रार्थना🌹

आपल्या तिरंग्याच्या साक्षीने देशभक्ती, एकता आणि विकासाचा संकल्प करूया.स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳
15/08/2025

आपल्या तिरंग्याच्या साक्षीने देशभक्ती, एकता आणि विकासाचा संकल्प करूया.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳

युवा वर्गाची सर्वांगीण प्रगती सशक्त समाजाची निर्मिती आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा..!     #
12/08/2025

युवा वर्गाची सर्वांगीण प्रगती
सशक्त समाजाची निर्मिती

आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा..!

#

माझा मुलगा डॉ. शुभम रोडगे याने 95 वर्ष असलेल्या बहिणाबाई देशमुख यांच्यावर वयोवृद्ध असताना सुद्धा हाडाची यशस्वी शस्त्रक्र...
10/08/2025

माझा मुलगा डॉ. शुभम रोडगे याने 95 वर्ष असलेल्या बहिणाबाई देशमुख यांच्यावर वयोवृद्ध असताना सुद्धा हाडाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. याबद्दल त्याचा देशमुख परिवाराकडून सत्कार करण्यात आला.

रक्षा बंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐 #रक्षाबंधन2025    👫🧒🏻👧🏻💐🎁
09/08/2025

रक्षा बंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐

#रक्षाबंधन2025 👫🧒🏻👧🏻💐🎁

जगण्यात जिवंतपणा येतो! #मैत्री मैत्री दिनाच्या सगळ्या मित्रांना शुभेच्छा....       😍  #ᴊɪɢʀɪ
03/08/2025

जगण्यात जिवंतपणा येतो!
#मैत्री

मैत्री दिनाच्या सगळ्या मित्रांना शुभेच्छा....

😍 #ᴊɪɢʀɪ

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” या एका घोषणेनं संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवणारे थोर...
01/08/2025

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” या एका घोषणेनं संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवणारे थोर क्रांतीकारक लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे खरे शिल्पकार होते.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या या महान योध्याला शतश: नमन!

#लोकमान्य

परिवर्तनवादी चळवळीचे अग्रदूत साहित्यरत्न,लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी नमन!
01/08/2025

परिवर्तनवादी चळवळीचे अग्रदूत साहित्यरत्न,लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी नमन!

शेतकऱ्यांचा मित्र मानल्या जाणाऱ्या नागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
29/07/2025

शेतकऱ्यांचा मित्र मानल्या जाणाऱ्या नागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

भारताचे माजी राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन’ आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या तेजस्व...
27/07/2025

भारताचे माजी राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन’ आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या तेजस्वी विचारांना आणि प्रेरणादायी कार्याला विनम्र अभिवादन ! त्यांचे जीवन म्हणजे विज्ञान, राष्ट्रभक्ती आणि तरुणाईसाठी अढळ प्रेरणा आहे.

🚀

युद्धातील सर्व शहीद जवानांना अभिवादन🇮🇳 #कारगिलविजयदिवस
26/07/2025

युद्धातील सर्व शहीद जवानांना अभिवादन🇮🇳

#कारगिलविजयदिवस

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Vitthal Rodge - डॉ. विठ्ठल नथुजी रोडगे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share