06/08/2025
सुभद्रा हॉस्पीटलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा :-
कळमनुरी तालुक्यातील एका छोट्या गावातील 37 वर्षीय विवाहिता वंध्यत्वाच्या उपचारासाठी अनेक रुग्णालयाचे उंबरठे झिजवून थकली होती. तिच्या लग्नाला 19 वर्षे झाली होती परंतु तिने अशा सोडलेली नव्हती. अशातच एका नातेवाईकाने त्यांना सुभद्रा हॉस्पीटलचे नाव सुचवले व त्यांनी उपचार घेण्याची तत्परता दर्शविली लवकरच उपचारांना यश सुध्दा आले, गरोदरपणातील वाढलेला रक्तदाब (PIH) आणि गर्भजल (polyhydramnios) असे अनेक दिव्य पार पाडल्यानंतर त्यांना सुभद्रा हॉस्पीटलमध्ये दि: 30 जुलै 2025 रोजी सिझेरीयन प्रसुतीव्दारे पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला अभूतपुर्व यशासाठी पेशंट व तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले…..