Lakshmi Lifecare Hospital Hingoli- लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली

  • Home
  • India
  • Hingoli
  • Lakshmi Lifecare Hospital Hingoli- लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली

Lakshmi Lifecare Hospital Hingoli-  लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली •Multispeciality Hospital -Medicine/Surgery/Ortho •Cardiology(cathlab)
• Trauma Centre •Dialysis

21/02/2025

Tv9 मराठी च्या ‘ आरोग्य धनसंपदा ‘ या कार्यक्रमात डॉ अखिल अग्रवाल यांची विशेष मुलाखात
Part -1

Tv9 मराठी च्या ‘ आरोग्य धनसंपदा ‘ या कार्यक्रमात डॉ  अखिल अग्रवाल यांची विशेष मुलाखात
17/02/2025

Tv9 मराठी च्या ‘ आरोग्य धनसंपदा ‘ या कार्यक्रमात डॉ अखिल अग्रवाल यांची विशेष मुलाखात

महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://youtu.be/04y0H01GTg0 ...

04/04/2024

लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल इथे आता स्टार हेल्थ इन्शुरन्स व ICICI lombard हेल्थ इन्शुरन्स ची कॅशलेस सेवा उपलब्ध !

•Multispeciality Hospital -Medicine/Surgery/Ortho •Cardiology(cathlab)
• Trauma Centre •Dialysis

01/01/2024

लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबीर

•Multispeciality Hospital -Medicine/Surgery/Ortho •Cardiology(cathlab)
• Trauma Centre •Dialysis

03/04/2023

हृदयरोग विभागाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल दैनिक लोकमत ने थोपटली लक्ष्मी लाईफकेअर ची पाठ !

•Multispeciality Hospital -Medicine/Surgery/Ortho •Cardiology(cathlab)
• Trauma Centre •Dialysis

16/03/2023
07/03/2023
द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आरोग्य सेवा सप्ताहाचा आयोजन लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल इथे 1 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान  करण्य...
27/12/2022

द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आरोग्य सेवा सप्ताहाचा आयोजन लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल इथे 1 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान करण्यात येत आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.

नोंदणी साठी 6913108108 /9763045260 या नंबर वर संपर्क करावा.

नव्याने सुरु झालेल्या कार्डिओलॉजी विभागाच्या कार्याची  दैनिक देशोन्नती ने घेतलेली दखल.
04/12/2022

नव्याने सुरु झालेल्या कार्डिओलॉजी विभागाच्या कार्याची दैनिक देशोन्नती ने घेतलेली दखल.

लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल हिंगोली येथे  6cm एवढा  मोठा   किडनी स्टोन PCNL ऑपरेशन द्वारे प्रख्यात  युरोलॉजिस्ट डॉ राजीव ...
10/10/2022

लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल हिंगोली येथे 6cm एवढा मोठा किडनी स्टोन PCNL ऑपरेशन द्वारे प्रख्यात युरोलॉजिस्ट डॉ राजीव राठोड सर व भुलतज्ञ dr प्राची अग्रवाल मॅडम व स्टाफ ने यशश्वीरित्या पुर्ण केले.

हिंगोली जिल्ह्यात प्रथमच अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी ची सेवा लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल इथे  आता MJPAY/PMJAY योजनेअंतर्गत...
03/09/2022

हिंगोली जिल्ह्यात प्रथमच अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी ची सेवा लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल इथे आता MJPAY/PMJAY योजनेअंतर्गत उपलब्ध.

30 वर्षीय तरुणाच्या पायाचा हाडाची अवघड अशी शस्त्रक्रिया लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल येथे डॉ संदीप इंगळे सर व त्यांचा टीम ...
28/05/2022

30 वर्षीय तरुणाच्या पायाचा हाडाची अवघड अशी शस्त्रक्रिया लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल येथे डॉ संदीप इंगळे सर व त्यांचा टीम ने यशस्वीरीत्या पार पाडली...!!!

Address

431513
Hingoli
431513

Telephone

+916913108108

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lakshmi Lifecare Hospital Hingoli- लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Lakshmi Lifecare Hospital Hingoli- लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली:

Share

Category