Devkar Hospital Hingoli

Devkar Hospital Hingoli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Devkar Hospital Hingoli, Hospital, Hingoli.

Dr Vikas devkar (MBBS, MD Medicine)
5 Year's Experience In Government of Maharashtra
As Medical officer
2 Year's Assistant professor At Ruby Hall clinic hospital groups

17/09/2022

मराठवाड्यात स्वातंत्र्याची नवपहाट उगविण्यासाठी
ज्या शूर सेनानींनी बलिदान दिले,
त्या सर्व स्वातंत्र्यसेनानींना माझे शत शत नमन !
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

25/07/2022
21/07/2022
20/07/2022

हिंगोलीत ले सुप्रसिद्ध कर्तव्य दक्ष व देवकर हॉस्पिटल च्या द्वारे गोर गरीबाचे सेवा करणारे डॉ विकास देवकर (MBBS,MD) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

"गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाहीध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देनमाझ्या सर्व गुरूंना खूप ख...
13/07/2022

"गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन
माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!"

आज देवकर हॉस्पिटल हिंगोली येथे सन्माननीय  श्री भोपळे नारायणराव (विभागीय सहसचिव: महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महा...
12/07/2022

आज देवकर हॉस्पिटल हिंगोली येथे सन्माननीय श्री भोपळे नारायणराव (विभागीय सहसचिव: महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई,शाखा मराठवाठा विभाग औरंगाबाद) यांचा सर्वांनी मिळून वाढदिवस साजरा केला त्याबद्दल उपस्थित सन्माननीय सर्व मा. डॉक्टर देवकर साहेब, श्री विशाल भाऊ हराळ साहेब, महाराष्ट्र पोलीस मा. पंजाबराव हराळ साहेब, मा. मनोहर पोले सर, मा. मनोजराव पिनगाळे साहेब, मा. विलासराव पोले सर, मा. माधवराव पोले सर, मा. दिंडे साहेब, श्री मारकळ सर, श्री शिवराज नपते व‌ हॉस्पिटलचा स्टाफ सर्वजण इतर उपस्थित होते सर्वांचे मी मनापासून हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो

"टाळ वाजे, मृदुंग वाजे,वाजे हरीच्या वीणा !माऊली निघाले पंढरपुरा,मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला
10/07/2022

"टाळ वाजे, मृदुंग वाजे,
वाजे हरीच्या वीणा !
माऊली निघाले पंढरपुरा,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला

वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीनेकाम करणार्‍या प्रत्येकाला धन्यवाद!हॅप्पी डॉक्टर्स डे
01/07/2022

वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने

काम करणार्‍या प्रत्येकाला धन्यवाद!

हॅप्पी डॉक्टर्स डे

If you wish for happiness then you must stay away from drugs..
26/06/2022

If you wish for happiness then you must stay away from drugs..

सकाळ व संध्याकाळ नियमित करा योगतुमच्या जवळ येणार नाही रोगआंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
21/06/2022

सकाळ व संध्याकाळ नियमित करा योग
तुमच्या जवळ येणार नाही रोग
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

मा. माजी. आमदार डॉ संतोष टारफे यांना वादिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💥💥🎉🎉
12/06/2022

मा. माजी. आमदार डॉ संतोष टारफे यांना वादिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💥💥🎉🎉

ह.भ.प.परमपुज्यगुरूवर्य परशुरामजी माऊली यांचा पुण्यस्मरण सोहळा निमित्त..मोफत आरेग्य शिबीर  काल दुर्गसावंगी येथे  पार पडले...
02/06/2022

ह.भ.प.परमपुज्य
गुरूवर्य परशुरामजी माऊली यांचा पुण्यस्मरण सोहळा निमित्त..मोफत आरेग्य शिबीर काल दुर्गसावंगी येथे पार पडले....

Address

Hingoli
431513

Alerts

Be the first to know and let us send you an email when Devkar Hospital Hingoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Devkar Hospital Hingoli:

Share

Category