18/04/2026
तुम्ही तुमचा इनहेलर चुकीच्या पद्धतीने तर वापरत नाहीये ना? डॉ. पवन गिरी
नमस्कार मित्रांनो! तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणाला दम्याचा किंवा अस्थमाचा त्रास आहे का? आणि तुम्ही इनहेलर वापरताय पण तुम्हाला त्याचा काही फायदा होत नाहीये का?
असं असू शकतं की औषध चुकीचं नाही, पण ते घेण्याची पद्धत चुकत असेल! भारतातले तब्बल ७०% लोक इनहेलर वापरताना काही ना काही चुका करतात. म्हणूनच, डॉ. पवन गिरी (चेस्ट आणि ॲलर्जी स्पेशालिस्ट, गोदावरी चेस्ट हॉस्पिटल, हिंगोली) यांनी या व्हिडिओमध्ये इनहेलर वापरण्याची १००% योग्य पद्धत सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे.
या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत?
इनहेलर का शेक (shake) करायचा?
इनहेलर घेण्यापूर्वी श्वास पूर्ण बाहेर का सोडायचा?
औषध फुफ्फुसापर्यंत पोहोचण्यासाठी श्वास किती वेळ रोखून धरायचा?
घसा खराब होऊ नये किंवा फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायची?
हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत, ज्यांना गरज आहे, त्यांच्यापर्यंत हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की शेअर करा!
Did you know that about 70% of people in India use their inhalers incorrectly?
In this video, Dr. Pavan Giri (Chest & Allergy Specialist, Godawari Chest Hospital, Hingoli) explains the precise technique for using an inhaler to ensure that the medication reaches deep into the lungs where it is most needed.
In this video, you will learn:
Why common mistakes, like failing to shake the inhaler or not holding your breath, reduce the medication's effectiveness.
A clear, step-by-step demonstration of the correct technique.
Important tips to avoid common side effects like throat irritation or fungal infections.
Following these steps can significantly improve your respiratory health management. Don't forget to share this important information with your friends and family!