
05/07/2025
LOKSATTA :
संकर्षण कऱ्हाडेंची सर्वपरिचित खुसखुशीत विनोदी शैली, त्यात मराठवाडा कडच्या बोलीचा गावरान तडका नाटकात धूमधमाल धुमशान घालतो.
लेखकाने उत्तरोत्तर नाटकाची रंगत वाढवत नेणारे चढते प्रसंग यात रेखाटले आहेत. संहितेतील घटना/प्रसंगांचा टेम्पो प्रवाही, वेगवान आणि हास्यस्फोटक राहील याची खबरदारी घेतली आहे.
THREE WEEKS TO GO.