02/12/2025
चकती सरकलेली असेल तर जिमचे व्यायाम करावेत का?
बऱ्याच जणांचा हा कॉमन प्रश्न
खरं म्हणजे योग्य वेळी केला तर व्यायाम तुमचा मित्र, पण चुकीच्या वेळी केला तर धोका
कायनेसिस फिजिओथेरेपी क्लिनिकमध्ये आम्ही फक्त वेदना कमी करत नाही,
तर चकतीवरील प्रेशर कधी कमी झालंय, कुठे वाढतंय आणि कोणते व्यायाम सुरक्षित आहेत हे योग्य पद्धतीने समजावून सांगतो
आजच योग्य माहिती जाणून घ्या कायनेसिसचे फाऊंडर व सर्वेसर्वा डॉक्टर श्रीकृष्ण काळे पीटी यांच्याकडून..!
कायनेसिस ॲन ॲडवांसड फिजिओथेरेपी क्लिनिक
☎️ संपर्क: ७०७०९२९७९७ 🏥
पत्ता: आपला बझार शेजारी, कोल्हापूर रोड, इचलकरंजी
आमच्या शाखा : इचलकरंजी | पेठवडगाव | पुणे