27/02/2026
🌿✨ सुवर्णप्राशन संस्कार – 28/02/2026 ✨🌿
(पुष्य नक्षत्र)
बालकांचे उत्तम आरोग्य, मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आणि सर्वांगीण विकासासाठी
सुवर्णप्राशन संस्कार ही एक प्रभावी आयुर्वेदीय परंपरा आहे.
🏥 श्री क्लिनिक
( मनसंवाद ॲडव्हान्स कौन्सिलिंग ॲण्ड रिसर्च सेंटर )
📍 सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, जैन / बालाजी मंदिर समोर,
फॉर्च्यून प्लाझा जवळ, पाटील मळा, इचलकरंजी
📅 दिनांक : 28/02/2026 (पुष्य नक्षत्र)
👶 वयोगट : 0 ते 16 वर्षे
⏰ वेळ :
सकाळी 10 ते 2
संध्याकाळी 6.30 ते 9.30
💰 शुल्क :
👉 100/- रुपये प्रति बालक (प्रति डोस)
✨ सुवर्णप्राशनचे फायदे
✔ रोगप्रतिकारक शक्ती वाढते
✔ स्मरणशक्ती व एकाग्रता सुधारते
✔ वारंवार होणारे आजार कमी होतात
📞 पूर्व नोंदणीसाठी संपर्क : 7517613515
🌱 आपल्या पाल्याच्या आरोग्यदायी भविष्यासाठी ही सुवर्णसंधी नक्की साधा 🌱