11/02/2026
*आदरणीय डॉक्टर 🙏*
*उद्या गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व वैद्यकीय प्रतिनिधींचा विविध मागण्यांसाठी एक दिवसीय देशव्यापी संप आहे*
*तरी उद्याला कोणताही वैद्यकीय प्रतिनिधी आपल्याकडे आल्यास त्याला आपण आपली भेट नाकारून सहकार्य करावे.*
*उद्याचा संप यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्व डॉक्टरांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करीत आहोत*
कळावे ,
मंदार फडके
सहसचिव
MSMRA इचलकरंजी.