SMBT Hospital - एसएमबीटी हॉस्पिटल

  • Home
  • India
  • Igatpuri
  • SMBT Hospital - एसएमबीटी हॉस्पिटल

SMBT Hospital - एसएमबीटी हॉस्पिटल Largest Charitable Hospital in North Maharashtra
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धर्मादाय हॉस्पिटल
(1)

SMBT Hospital is the Largest Charitable Hospital in North Maharashtra providing cutting-edge yet affordable healthcare services like Cardiology, Nephrology, Oncology, Neurosurgery, and Urology. As a part of SMBT Sevabhavi Trust we have been providing medical services to every section of the society from the past 4 decades. Patients from North Maharashtra who had to difficulty for travel to Pune an

d Mumbai are now getting their medical needs addressed within close proximity. For medical services like Joint replacement, we are the only approved hospital in north Maharashtra. With 24/7 emergency and OPD care available, we are constantly bridging the gap in the quality of medical services available in North Maharashtra compared to cities like Pune and Mumbai.

22/05/2026

जेव्हा उपचारांचा खर्च मोठा वाटतो… तेव्हा अनेक कुटुंबांची आशा कमी होऊ लागते.
याच आशेला पुन्हा विश्वास देण्यासाठी… महाराष्ट्रातील सर्वात मोठे आरोग्यशिबीर पुन्हा एकदा आपल्या सेवेत येत आहे!

२५ लाखांहून अधिक रुग्णसेवा, १ लाखांहून अधिक यशस्वी उपचार प्रक्रिया आणि २५+ स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी सेवा:

हृदय शस्त्रक्रिया, कॅन्सर उपचार, किडनी उपचार, न्यूरो शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक व ट्रॉमा केअर आणि अनेक अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली.

अनेक उपचार सरकारी योजनांमध्ये पूर्णपणे मोफत…
तर इतर उपचारही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या माफक खर्चात.

महाराष्ट्रातील सर्वात मोठे आरोग्यशिबीर….

लवकरच आपल्या सेवेत…

20/05/2026

शरीरात गाठ किंवा सूज येणे, अचानक वजन कमी होणे, भूक न लागणे, वारंवार ताप येणे, सतत खोकला येणे किंवा खोकल्यातून रक्त येणे, आवाज बदलणे ही काही कर्करोगाची लक्षणं असू शकतात. अशी लक्षणं दिसल्यास वेळ न दवडता त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या.

फुफ्फुसांच्या कॅन्सरवरील उपचारांमध्ये आता नवी आशा! भारतामध्ये प्रथमच उपलब्ध झालेले “टेसेंट्रिक” इंजेक्शन आता फक्त ७ मिनि...
20/05/2026

फुफ्फुसांच्या कॅन्सरवरील उपचारांमध्ये आता नवी आशा!

भारतामध्ये प्रथमच उपलब्ध झालेले “टेसेंट्रिक” इंजेक्शन आता फक्त ७ मिनिटांत प्रभावी उपचार देण्यास सक्षम आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह जलद आणि विश्वासार्ह कॅन्सर केअरकडे एक मोठे पाऊल.

19/05/2026

आजच्या काळात Immunotherapy आणि Targeted Therapy हे उपचार पूर्वीपेक्षा अधिक परवडणारे झाले आहेत.

पूर्वी ही औषधे फक्त पेटंट स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे त्यांची किंमत खूप जास्त होती. मात्र आता भारतीय औषध निर्माण कंपन्याही या औषध निर्मितीत सहभागी झाल्यामुळे उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

सरकारी योजना आणि PM योजनांमध्येही या औषधांचा समावेश होत असल्याने अधिकाधिक रुग्णांना आधुनिक उपचारांचा लाभ मिळत आहे.

19 मे | जागतिक IBD (इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज) दिवसपोटदुखी, सतत कब्ज किंवा थकवा दुर्लक्षित करू नका. ही IBD ची लक्षणे असू श...
19/05/2026

19 मे | जागतिक IBD (इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज) दिवस

पोटदुखी, सतत कब्ज किंवा थकवा दुर्लक्षित करू नका. ही IBD ची लक्षणे असू शकतात.

वेळीच निदान आणि योग्य उपचाराने जीवन अधिक निरोगी होऊ शकते.

18/05/2026

इम्युनोथेरपी (Immunotherapy) आणि टार्गेटेड थेरपी (Targeted Therapy) या कर्करोगावरील आधुनिक उपचार पद्धती आहेत.

इम्युनोथेरपी शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवून कॅन्सर Cells विरुद्ध लढण्यास मदत करते, तर टार्गेटेड थेरपी कॅन्सर Cells मधील विशिष्ट बदल ओळखून त्यावर उपचार करते.

आधुनिक उपचारांमुळे कर्करोगावरील उपचार अधिक प्रभावी होत आहेत.

जागतिक उच्च रक्तदाब (BP / हायपरटेन्शन) दिवस!उच्च रक्तदाब (BP / हायपरटेन्शन) हा अनेकदा कोणतीही लक्षणे न दाखवता शरीरावर पर...
17/05/2026

जागतिक उच्च रक्तदाब (BP / हायपरटेन्शन) दिवस!

उच्च रक्तदाब (BP / हायपरटेन्शन) हा अनेकदा कोणतीही लक्षणे न दाखवता शरीरावर परिणाम करत असतो, म्हणूनच त्याला “Silent Killer” म्हटलं जातं.

अनियंत्रित रक्तदाबामुळे हृदयविकार, स्ट्रोक, किडनीचे आजार आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात.

वेळेवर तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताण नियंत्रण आणि योग्य उपचार यांच्या मदतीने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो.

17/05/2026

किमोथेरपी म्हणजे नेमकं काय?

किमोथेरपी ही कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची वाढ थांबवण्यासाठी दिली जाणारी उपचार पद्धती आहे.

ही उपचारपद्धती विविध प्रकारे दिली जाते -
नसांद्वारे (इंजेक्शन / इन्फ्युजन)
गोळ्यांच्या स्वरूपात
स्नायूंमध्ये किंवा त्वचेखाली
काही विशेष परिस्थितीत मणक्यांतील द्रवामध्ये

रुग्णाच्या आजाराच्या प्रकारानुसार आणि स्थितीनुसार योग्य पद्धती निवडली जाते.

16/05/2026

SMBT Hospital मध्ये अत्याधुनिक हृदय उपचार सेवा!

डॉ. गौरव वर्मा
विभाग प्रमुख – SMBT Heart Institute

विशेष तज्ज्ञता:
BMV | BAV | BPV
• कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी
• IVUS Guided प्रक्रिया
• TAVI / TAVR
अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अचूक आणि विश्वासार्ह हृदय उपचार.

15/05/2026

“कर्करोग म्हणजे मृत्यू” हा समज आता बदलण्याची गरज आहे.
आधुनिक उपचारपद्धती, वेळेवर निदान आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या मदतीने अनेक प्रकारचे कर्करोग प्रभावीपणे बरे होऊ शकतात.
कर्करोगाला घाबरू नका… योग्य उपचार आणि आत्मविश्वास हेच खरे बळ आहे.

तुमच्या शहरातून SMBT Hospital पर्यंत आता अधिक सुलभ प्रवास! आधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि विश्वासार्ह उपचार सेव...
15/05/2026

तुमच्या शहरातून SMBT Hospital पर्यंत आता अधिक सुलभ प्रवास!
आधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि विश्वासार्ह उपचार सेवा - आता तुमच्याजवळ.

आरोग्याच्या प्रत्येक गरजेसाठी SMBT Hospital सदैव तत्पर.

📍 नंदीहिल्स, ता. इगतपुरी, जि. नाशिक

Address

SMBT Hospital, Nandihills, Dhamangaon
Igatpuri
422402

Telephone

+919145001630

Website

http://www.smbthospital.org/

Alerts

Be the first to know and let us send you an email when SMBT Hospital - एसएमबीटी हॉस्पिटल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to SMBT Hospital - एसएमबीटी हॉस्पिटल:

Share

Category