
26/07/2025
मा. ॲड .श्री.राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव समिती महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उत्कृष्ठ कार्य, ज्ञानप्रेम आणि प्रेरणादायी योगदानाबद्दल दिला जाणारा सन 2025 सालचा *समाजरत्न सन्मान पुरस्कार* मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐