Ashta Multispeciality Hospital

Ashta Multispeciality Hospital Correct Diagnosis, Prompt Service, Caring Treatment...

29/06/2024
आपल्या रुग्णालयामध्ये  ॲडमिट असणारी लहान मुलगी प्लेटलेट काउंट कमी असल्यामुळे ऍडमिट झाली आहेत डॉ वाठारे सरांच्या यांच्या ...
06/09/2023

आपल्या रुग्णालयामध्ये ॲडमिट असणारी लहान मुलगी प्लेटलेट काउंट कमी असल्यामुळे ऍडमिट झाली आहेत डॉ वाठारे सरांच्या यांच्या मार्फत साधारणपणे पाच वाजता मी राऊंडला गेलो असता मुलीच्या आईने सांगितले की काय खात नाही व आज वाढदिवस असल्यामुळे ती नाराज आहे.

रुग्णालयात आपल्या कर्मचाऱ्यांना त्वरित सांगून सदर मुलीचा वाढदिवस साजरा करावे सांगितले.

सोबत डॉ वाठारे सर आहेत याचाही आनंद आहे 🙏🙏💐💐


-----विश्वजित गिरीगोसावी

ढवळी येथे आरोग्यविषयक कार्यशाळेमध्ये मुलांना संबोधित करताना डॉक्टर वाठारे सर व विश्वजित गिरीगोसावी
06/09/2023

ढवळी येथे आरोग्यविषयक कार्यशाळेमध्ये मुलांना संबोधित करताना डॉक्टर वाठारे सर व विश्वजित गिरीगोसावी

Address

Ashta, Tal./Walwa, Dist./Sangli.
Islampur
416301

Telephone

+918485892897

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashta Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ashta Multispeciality Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram