
16/02/2025
आमदार जयंत पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी कार्यकाळ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपले समाजासाठी योगदान असेच वाढत राहो, आणि आपण सतत जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहावेत, हिच शुभेच्छा!
वाढदिवसाच्या अनेक मंगलमय शुभेच्छा!