AAMPL

AAMPL Indias no.1 Health and wealth company.
मिशन ऑरगॅनिक इंडिया 2030, अंतर्गत
मिशन हेल्दी इंडीया 2030, अंतर्गत

14/03/2026

#मिशन_हेल्दी_इंडीया_अंतर्गत


💪✨ *सज्ज व्हा नव्या ऊर्जा आणि सामर्थ्यासाठी!* ✨💪

आमचा नवा प्रोडक्ट *Easy Profine – Sign of Purity* आता तुमच्या सेवेत! 🌿 100% नैसर्गिक आणि Guaranteed Premium Quality प्रोडक्ट,* GMP, FSSAI, Halal, HACCP, ISO 9001-2015 प्रमाणित, Non-GMO, Glutine-Free, Vegan Friendly आणि Animal Testing-Free! ✅

देतो: #
🔥 ताकद आणि ऊर्जा वाढवतो
💥 लैंगिक क्षमता व सहनशक्ती वाढवतो
⚡ शीघ्रपतनावर नियंत्रण ठेवतो
🩸 शरीरातील रक्ताभिसरण सुधारतो
🌿 शुक्राणूंची गुणवत्ता व संख्येत वाढ करतो
💪 स्नायूंना बळकट करतो आणि सामान्य कमजोरी दूर करतो
💯 हस्तमैथुनामुळे झालेली कमजोरी दूर करतो

*Easy Profine म्हणजे आरोग्य, सामर्थ्य आणि समाधान यांचा परिपूर्ण संगम!* 🌟

12/03/2026

#मिशन_हेल्दी_इंडीया_2030अंतर्गत
#राधा_कुमवत_ताईंचा_शुगरचा_रिझल्ट
"नमस्कार! तुमची शुगर वारंवार वाढत आहे? अनेक उपाय करूनही फरक पडत नाहीये? तर मग आमच्या पेशंटचा हा *'एका महिन्यातील रिझल्ट' नक्की पहा!*"
वरील शुगरच्या पेशंटच्या रिपोर्टनुसार फक्त एक महिना आमचे *'डायबोफिट -३२' आणि 'अमृत बेरी ६२ अर्क'* वापरले आणि त्यांना शुगर नियंत्रणात कमालीचा फायदा झाला आहे! हे आयुर्वेदिक उत्पादन अत्यंत गुणकारी आणि प्रभावी आहे."

"जर तुम्हालाही *असाच शुगरचा रिझल्ट हवा असेल* आणि निरोगी जीवन जगायचे असेल, तर अजिबात वेळ घालवू नका. आजच आपली ऑर्डर बुक करा! खाली दिलेल्या नंबरवर लगेच कॉल करा.

10/03/2026

#मिशन_हेल्दी_इंडीया_2030अंतर्गत

09/03/2026

🎉🎉🎉

01/03/2026

#मिशन_हेल्दी_इंडीया_2030अंतर्गत

01/03/2026

#मिशन_हेल्दी_इंडीया_2030_अंतर्गत_अप्रतीम_रिझल्ट #अश्विन_लाड_कराड_या_ताईंना_

*शुगरसाठी पंधरा दिवसात आला चांगला रिझल्ट.*

*आमचा आयुर्वेदिक फॉर्मुला..*

🌿 🍃 🌱 🌳 🍀 🌾
*डायबोफिट - 32* व *अमृतबेरी - 62 अर्क*
🌿 🍃 🌱 🌿 🌳 🍂

याचा फक्त पंधरा दिवस वापर केल्याने त्यांचा...

🔹 अशक्तपणा वाटत होता तो कमी झाला.
🔹 झोप व्यवस्थित लागते.
🔹 पोट साफ होते.
🔹 एकदम फ्रेश वाटते.

------------------------!!-----------------------
आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा

*HBA1C रिपोर्ट 9.1* *होता तो फक्त 15 दिवसांमध्ये*
*7.7 वरती आला आहे.*
------------------------!!-----------------------
तुमचाही *शुगरचा रिझल्ट* चांगला येण्यासाठी वापरू शकता..

*डायबोफिट - 32* व *अमृतबेरी - 62 अर्क*
-----------------------!!------------------------

 #मिशन_हेल्दी_इंडीया_2030_अंतर्गत_अप्रतीम_रिझल्ट #नितीन_पाटील_साहेब #गारगोटी सध्या राहणार विशाखापटनम.       *यांचा फक्त ...
28/02/2026

#मिशन_हेल्दी_इंडीया_2030_अंतर्गत_अप्रतीम_रिझल्ट

#नितीन_पाटील_साहेब #गारगोटी सध्या राहणार विशाखापटनम.
*यांचा फक्त पंधरा दिवसातील शुगरचा रिझल्ट*

*नितीन पाटील साहेबांचा* पहिला *HbA1c रिपोर्ट 7.6* इतका होता.
त्यानंतर त्यांनी आमचा शुगर वरील आयुर्वेदिक फॉर्मुला

🌿 🍃 🌱 🌳 🍀 🌾
*डायबोफिट - 32* व *अमृतबेरी - 62 अर्क*
🌿 🍃 🌱 🌿 🌳 🍂
हा वापरायला सुरुवात केली. *पंधरा दिवस वापर* केल्यानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली.

दुसऱ्या तपासणीत *HbA1c रिपोर्ट 6.6* इतका आढळला.
म्हणजेच *अवघ्या पंधरा दिवसांत जवळपास 1 पॉईंटने घट* दिसून आली.
---------------------!!---------------------

27/02/2026

#मिशन_हेल्दी_इंडीया_2030अंतर्गत
🧬 Omega 3-6-9 म्हणजे काय?
ओमेगा-3, ओमेगा-6 आणि ओमेगा-9 हे शरीरासाठी आवश्यक असलेले चांगले फॅट्स आहेत. ओमेगा-3 (EPA आणि DHA) हे हृदय, मेंदू आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. ओमेगा-6 त्वचा, केस आणि हार्मोन्स संतुलन राखण्यास मदत करते, तर ओमेगा-9 कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास सहाय्य करते. शरीर स्वतः हे सर्व फॅटी ॲसिड्स पुरेशा प्रमाणात तयार करू शकत नाही, त्यामुळे सप्लिमेंटद्वारे त्यांची पूर्तता केली जाते.

❤️ *हृदयाच्या आरोग्यासाठी फायदे*
Omega 3-6-9 मधील घटक हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. विशेषतः ओमेगा-3 वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास आणि ट्रायग्लिसराइड्स नियंत्रणात ठेवण्यास सहाय्यक असतो. यामुळे रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास उपयोग होऊ शकतो.

🧠 *मेंदू व स्मरणशक्तीसाठी उपयोग*
ओमेगा-3 मधील DHA मेंदूच्या पेशींसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तो मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास, लक्ष केंद्रित ठेवण्यास आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करू शकतो. विद्यार्थ्यांसाठी तसेच वयोवृद्ध व्यक्तींसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरू शकते.

💪 *सांधे व हाडांसाठी सहाय्य*
या सप्लिमेंटमधील फॅटी ॲसिड्स शरीरातील सूज आणि जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा आर्थरायटिससारख्या समस्यांमध्ये आराम मिळण्यास सहाय्य होऊ शकते. नियमित सेवनाने हालचाल अधिक सुलभ होण्यास मदत होऊ शकते.

⚖️ *वजन कमी करण्यासाठी संभाव्य मदत*
Omega-3 फॅटी ॲसिड्स शरीरातील मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करू शकतात. यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया सुधारू शकते आणि पोटाभोवतीची चरबी कमी करण्यास सहाय्य मिळू शकते. तसेच भूक नियंत्रणात ठेवण्यासही मदत होऊ शकते. मात्र हे थेट वजन कमी करणारे औषध नसून, योग्य आहार आणि नियमित व्यायामासोबत घेतल्यास वजन नियंत्रण प्रक्रियेला सहाय्यक ठरू शकते.

🌸 *त्वचा व केसांसाठी फायदे*
ओमेगा फॅटी ॲसिड्स त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास आणि त्वचा मऊ व तजेलदार ठेवण्यास मदत करू शकतात. तसेच केसांची मुळे मजबूत करण्यास आणि केस गळती कमी करण्यास सहाय्य होऊ शकते.

🩺 *कोणासाठी उपयुक्त?*
ज्यांना कोलेस्टेरॉल वाढलेले आहे, हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे, सांधेदुखीचा त्रास आहे, वजन नियंत्रणात ठेवायचे आहे किंवा त्वचा व केस निरोगी ठेवायचे आहेत अशा व्यक्तींसाठी हे सप्लिमेंट उपयुक्त ठरू शकते.

📦 *थोडक्यात महत्त्वाचे*
Omega 3-6-9 Softgel हे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी सहाय्यक ठरू शकणारे सप्लिमेंट आहे. हृदय, मेंदू, सांधे, त्वचा, केस आणि वजन नियंत्रणासाठी याचा उपयोग होऊ शकतो. मात्र हे औषध नसून सपोर्टिव्ह सप्लिमेंट आहे,
-----------------------!!------------------------

 #मिशन_ऑरगॅनिक_इंडिया_2030_अंतर्गत  #गहूपिकातएकचफवारणीआणिअफलातूनरिझल्ट
25/02/2026

#मिशन_ऑरगॅनिक_इंडिया_2030_अंतर्गत
#गहूपिकातएकचफवारणीआणिअफलातूनरिझल्ट

19/02/2026

िवार_की_ओर_से_रमजान_की_हार्दिक #शुभकामना

19/02/2026

िवारकडून_शिवजयंतीच्या_हार्दिक_शुभेच्छा.

Address

Peth Sangli Road, Near Mankeshwar Theater, Sidhheshwar Plaza , 2nd FLOOR , BLOCH NO/202
Islampura
415409

Alerts

Be the first to know and let us send you an email when AAMPL posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to AAMPL:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram