Dr. Ulhas Patil College of Physiotherapy jalgaon

Dr. Ulhas Patil College of Physiotherapy jalgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Ulhas Patil College of Physiotherapy jalgaon, Jalgaon.

17/10/2024
डॉ. ऊल्हास पाटील फिजिओथेरेपी महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.  महाविद्यायचे प्राचार्य डॉ. जयवं...
26/06/2024

डॉ. ऊल्हास पाटील फिजिओथेरेपी महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.
महाविद्यायचे प्राचार्य डॉ. जयवंत नगुलकर यांनी समता, बंधुता यांची शिकवण देणारे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले,
सोबत प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, प्रा. डॉ. चित्रा मृधा , प्रा. अमित जैस्वाल, सह प्रा. चेतना म्हस्के,महाविद्यालयाचे वारिष्ठ कारकून गाणेश वरके उपस्तीत होते.

21/06/2024
💐💐💐
06/06/2024

💐💐💐

Dr Ulhas Patil college of physiotheraphy (department of neurophysiotheraphy )celebrated the world autism awareness day o...
06/04/2024

Dr Ulhas Patil college of physiotheraphy (department of neurophysiotheraphy )celebrated the world autism awareness day on 2nd April 2024 under the guidance of principal dr jaywant Nagulkar sir and coordinated by dr Asmita Kadel and dr Ashwini Malokar.

Moving from Surviving to Thriving.

Awareness program was held in peadriatric and psychiatric ward shedding light on autism and also discussed in detail. Also awareness posters of autism awareness were displayed in physiotheraphy opd, psychiatry opd and ward, pediatric ward.

७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✨🇮🇳जय हिंद..!
26/01/2024

७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✨🇮🇳
जय हिंद..!

"सवा लाख से एक लड़ाऊं,चिड़ियन ते मैं बाज तुड़ाऊं,तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं!"धर्माच्या रक्षणासाठी बलिदान देणारे गुरु...
17/01/2024

"सवा लाख से एक लड़ाऊं,
चिड़ियन ते मैं बाज तुड़ाऊं,
तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं!"
धर्माच्या रक्षणासाठी बलिदान देणारे गुरु गोविंदसिंह यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Cheers to a year of growth, love, and unforgettable moments. Happy New Year!
01/01/2024

Cheers to a year of growth, love, and unforgettable moments. Happy New Year!

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील खेळाडूफूटबॉल टुर्नामेंटमध्ये करणार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र...
07/11/2023

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील खेळाडू
फूटबॉल टुर्नामेंटमध्ये करणार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व

जळगाव - लातूर येथील एमआएमएसआर महाविद्यालयात 1 व 2 सप्टेंबर रोजी फूटबॉल टूर्नामेंटसाठी ट्रायल घेण्यात आल्या होत्या. यात डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील खेळाडूंनी सक्रीय सहभाग नोंदविला होता. यात ते पात्र ठरले असून आता आगामी काळात होणार्‍या ऑल इंडिया युनिर्व्हसिटीतर्फे आयोजित फूटबॉल टुर्नामेंटसाठी डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील विद्यार्थी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. पात्र खेळाडूंपैकी शिवम पाटील हा गोदावरी फाऊंडेशनचे वरिष्ठ लेखापाल श्री योगेश पाटील यांचा चिरंजीव आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सप्टेंबर महिन्यात झालेल्या फूटबॉल ट्रायलमध्ये डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील खेळाडू यशस्वी झाल्याचे पत्र पात्र झाले आहे. यात द्वितीय वर्षातील विद्यार्थी शिवम योगेश पाटील, प्रथम वर्षातील विद्यार्थी चंदन व्ही मोरया या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे खेळाडू आगामी काळात होणार्‍या फुटबॉल टुर्नामेंटमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार असून ही महाविद्यालयासाठी गौरवास्पद बाब आहे. त्याबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकीताई पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहूल गिरी, क्रीडा संचालक सुरेंद्र गावंडे आदिंनी अभिनंदन केले.

Address

Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Ulhas Patil College of Physiotherapy jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share