
19/03/2021
नमस्कार मंडळी,
माझे नाव सिद्धेश पाठक, मी GST Suvidha center सुरू केले आहे जळगाव मध्ये प्रथमच, इथे तुम्ही online services घेऊ शकतात जसे की
GST संदर्भात सेवा
फायन्यानशल सेवा
सरकारी योजना संदर्भात सेवा
विमा
कर्ज
आरोग्य सेवा
पॅन कार्ड सेवा
आधार सेवा
इत्यादी online सेवा उपलब्ध करून दिली जातील