14/08/2021
15 आॅगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही "दंत रोगांपासून मुक्ती" कशी मिळवली ते इ-मेल, मेसेज, फोटो किंवा व्हीडीओ द्वारे आम्हाला पाठवा. यात तुम्ही रोज दातांची काळजी कशी घेता, त्याबद्दलची प्रेरणा कुठे मिळाली, त्यात आमचा हातभार असल्यास त्याचाही उल्लेख करायला विसरू नका.
आम्हाला तुमचे म्हणणे या आमच्या फेसबुक पेज वर किंवा +919960723759 या WhatsApp नंबर वर पाठवा.
धन्यवाद.