
03/09/2025
पवारांपासून फडणवीसपर्यंत आणि प्रशासनापासून सोशल मीडियापर्यंत एका पाटलाने सर्वांना हँग करून सोडल लावलं!
सोशलं मिडीयावर स्वतःचा बोथट विचार मांडून, झोळीत 4 व्वा घेणारे म्हणतील कि फडणवीस होते म्हणून शक्य झालं किंवा शिंदे होते म्हणून शक्य झालं किंवा पवार होते म्हणून झालं!
पण हक्काचं देण आणि हक्काचं घेणं यात *नीतिमत्तेचा* फरक असतो !
दिलं नाहीये तर पाटलांनी मुंबईत घुसून घेतलंय.
पोगो बघत दूध + भात + साखर खाणाऱ्यांना कळणार नाही कि शेतात राबून कांदा भाकरी खाणारा आंदोलन का का करतोय?
शेवटी प्रश्न असतो निरीक्षणाचा! बॅलेन्स असलं तर जाणवत नाहीतर सतरंजी उचलणाऱ्याच पॉलिटिकलं conclusions आणि आपल conclusion एकच असलं तर तुम्ही manipulated झालेला मॉब (विचार नसलेली गर्दी) आहात!
भविष्यात किती शेतकरी पोरांना याचा फायदा होईल किंवा आरक्षण हा मुद्दा पॉलिटिकल होईल हे माहिती नाही. पण, ज्यांनी ज्यांनी पाटलांना पप्पू समजून ट्रोल केल (पप्पू समजून ट्रोल केल्यावर सरकार पडत ह्या बॅक experience असलेल्यानी) त्यांच्यासाठी ही चपराक होती 😂
इस्को *पाटील* बोलते और वो खडे तो सरकारसे भी बडे ✅