Dr. Tejas Dileep Rane

Dr. Tejas Dileep Rane Dr. Tejas Rane is a MD Medicine
Consulting physician & Endocrinologist at Shree Madhudutta Hospital,

Here’s the link:
18/07/2025

Here’s the link:

Download the free Kindle app and start reading Kindle books instantly on your smartphone, tablet or computer – no Kindle device required.

थायरॉईड, बीपी आणि डायबेटीस यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांबद्दल सखोल समज देणारे, डॉ. तेजस राणे यांनी लिहिलेले हिलिंग बि...
18/07/2025

थायरॉईड, बीपी आणि डायबेटीस यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांबद्दल सखोल समज देणारे, डॉ. तेजस राणे यांनी लिहिलेले हिलिंग बियॉन्ड बिलीफ हे पुस्तक आता उपलब्ध आहे.

जळगाव येथील सुप्रसिद्ध माधुदत्त हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा देणारे, डॉ. तेजस राणे हे अनुभवी MD (मेडिसिन) डॉक्टर असून त्यांनी या पुस्तकात थायरॉईड विकार, उच्च रक्तदाब (BP), मधुमेह (डायबेटीस) यासारख्या आजारांवरील गैरसमज दूर करत, योग्य माहिती सोप्या भाषेत दिली आहे.

हे पुस्तक केवळ वैद्यकीय ज्ञान देत नाही, तर आहार, जीवनशैली, मानसिक स्थिती, आणि दैनंदिन सवयी यांबद्दलही मार्गदर्शन करते. रुग्ण, पालक, वैद्यकीय विद्यार्थी तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
Here’s the link: https://www.amazon.in/dp/B0FHHVNFX3

आज गुरूपौर्णिमेच्या पावन दिवशी, माझ्या रुग्णबंधू-भगिनींसाठी एक विशेष पुस्तक प्रकाशित करत आहे. या पुस्तकामध्ये बीपी, मधुम...
10/07/2025

आज गुरूपौर्णिमेच्या पावन दिवशी, माझ्या रुग्णबंधू-भगिनींसाठी एक विशेष पुस्तक प्रकाशित करत आहे. या पुस्तकामध्ये बीपी, मधुमेह, थायरॉईड आणि अशा अनेक गैरसमजांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. येत्या आठवड्यात हे पुस्तक अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध होणार आहे. तुम्ही ते तिथून खरेदी करू शकता आणि आरोग्यविषयक योग्य ज्ञान मिळवू शकता.... आपल्या सहकार्याची अपेक्षा असेल. धन्यवाद!

Thank you Divya Marathi ....
04/07/2025

Thank you Divya Marathi ....

Post shared from Dr. Shraddha Tejas Rane
02/07/2025

Post shared from Dr. Shraddha Tejas Rane

पाच वर्षांचा विश्वास – एक कृतज्ञतेचा क्षण....आज मधुदत्त हॉस्पिटलमध्ये सेवा करताना पाच वर्ष पूर्ण होत आहेत.या प्रवासात मल...
02/07/2025

पाच वर्षांचा विश्वास – एक कृतज्ञतेचा क्षण....
आज मधुदत्त हॉस्पिटलमध्ये सेवा करताना पाच वर्ष पूर्ण होत आहेत.
या प्रवासात मला साथ देणाऱ्या सर्व रुग्णांचे, सहकाऱ्यांचे आणि तृतीय पक्ष प्रतिनिधींचे मन:पूर्वक आभार.
तुमचा विश्वासच माझी खरी ताकद आहे.
पुढील वाटचालीसाठीही अशीच साथ लाभो, हीच सदिच्छा.

– डॉ. तेजस राणे
एम.डी. (मेडिसिन)
मधुदत्त हॉस्पिटल

From Dr. Shraddha Tejas Rane's Page....
01/07/2025

From Dr. Shraddha Tejas Rane's Page....

For every life you gently sway,
Wishing you joy this Doctors’ Day...

A heart that heals, a soul that serves... Happy Doctors' Day
01/07/2025

A heart that heals, a soul that serves... Happy Doctors' Day

29/06/2025
Please join ….
23/06/2025

Please join ….

Issued in public interest...
17/06/2025

Issued in public interest...

Address

Jalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Tejas Dileep Rane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category