
07/08/2025
"पंचकर्म म्हणजे केवळ उपचार नव्हे, तर निरोगी जीवन जगण्याची एक संपूर्ण आयुर्वेदीय जीवनशैली आहे!"
आयुर्वेदिक पंचकर्म थेरपीने तुमचे शरीर पुन्हा संतुलित करा.
केरळच्या पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीने पंचकर्म उपचार अनुभवी तज्ञांकडून !
⦿ स्नेहन
⦿ स्वेदन
⦿ पादाभ्यंग
⦿ बस्ती
पंचकर्मा चे फायदे
🌻 स्नायूंना आराम आणि त्वचेला पोषण
🌼 शरीर हलकं आणि ताजं वाटतं.
🌺 झोप सुधारतो, तणाव कमी करतो
🌹 पचन, सांधेदुखी, त्वचारोग यावर प्रभावी उपाय.
🧘 नैसर्गिक आरोग्याची वाट... पंचकर्मातून आरंभ करा!
📍 सिद्धेश्वर एक्सट्रॅक्ट आयुर्वेद – पारंपरिक उपचार, आधुनिक विश्वास
👨⚕️ डॉ. सतीश शिंदाडकर (M.D. आयुर्वेद)
🏥 सिद्धेश्वर एक्सट्रॅक्ट आयुर्वेद
📍 3, मंजूषा हौ. सोसायटी, गणेश वाडी, जळगाव
📞 9370509012
📲 WhatsApp ला संपर्क करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.व संपूर्ण माहिती मिळावा 👇
https://wa.me/919370509012?text=HI
9370509012 या क्रमांकावर whatsapp ला HI पाठवा व संपूर्ण माहिती मिळावा.
#सिद्धेश्वरएक्सट्रॅक्टआयुर्वेद