Shree Datta Clinical laboratory

Shree Datta Clinical laboratory We Perform all types of blood and urine tests .Accurate results, Timely Delivered, Free Home Visit

"Wishing a happy World Lab Technician Day to all the dedicated lab technicians out there! Your hard work and commitment ...
13/03/2025

"Wishing a happy World Lab Technician Day to all the dedicated lab technicians out there! Your hard work and commitment to delivering accurate results are appreciated."

श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी, जळगाव जामोदआमच्या येथे सर्व प्रकारच्या रक्त लघवीच्या टेस्ट केल्या जातात. लहानशा आजारापासून...
11/02/2025

श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी, जळगाव जामोद
आमच्या येथे सर्व प्रकारच्या रक्त लघवीच्या टेस्ट केल्या जातात. लहानशा आजारापासून मोठ्या तपासण्यांपर्यंत – आरोग्यासाठी अचूक तपासणी, जलद सेवा आणि विश्वासार्ह परिणाम.

✅ सर्व किडनी,लिवर,शुगर,थाइरोइड, लिपिड प्रोफाइल व सर्व रक्त व लघविच्या तपासण्या
✅ तपासणीचे अचूक व त्वरित रिपोर्ट्स
✅ घरबसल्या सॅम्पल कलेक्शनची सोय (जळगाव जामोद ,आसलगाव,सुनगाव,वडशिंगी,बोराळा,रुधाना,वकाना)
✅ अकोला,पुणे व मुंबई येथे होत असलेल्या टेस्ट चे sample घरबसल्या घेतले जाइल.

💙 तुमच्या विश्वासासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी! 💙

📍 आमचा पत्ता: हरी ओम कॉम्प्लेक्स, सेंट्रल बँक ऑफ इंडिया समोर, जळगाव (जा)
📞 संपर्क: 9764632637, 9763385814
आताच स्क्रीनशॉट काढून ठेवा .

"देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,आषाढी एकादशीच्या श...
29/06/2023

"देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा" 🚩🚩🚩

Thyroid Check Up Special Offer ..........थायरॉइड च्या रुग्णांसाठी जागतिक थायरॉइड दिना निमित्त तपासणी मधे विशेष सूट.
27/05/2023

Thyroid Check Up Special Offer ..........
थायरॉइड च्या रुग्णांसाठी जागतिक थायरॉइड दिना निमित्त तपासणी मधे विशेष सूट.

Address

Shree Datta Clinical Laboratory , Hari Om Complex Back Of Gaarva Rasvanti, Jalgaon Jamod
Jalgaon
443402

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Datta Clinical laboratory posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share