Hirkani Lakdi Ghana

Hirkani Lakdi Ghana We are Manufacturers of Edilble oil sourced from Wooden churner(लाकडी घाणा ). Hirkani Gruhudyog is introducing a new theme to edible oil's market.

Being a genuine and sustainable business, our aim is to enhance our customers health by allowing people to access a great range of quality edible oils and to bring traditional knowledge of Lakdi Ghana oils also known as cold pressed oil / wood pressed oil / marachekku oil / ghani oil into the modern era. We specialized in bringing the high quality and premium edible / cooking oils in order to make our customers healthy, beauty and goodness.

लाकडी घाण्यातून काढलेल्या तेलाच्या फायद्याबाबत - हे तेल 15 ते 20 अंशांपेक्षाही कमी तापमानात तयार होत असल्याने यामध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल नसतात. तेल नैसर्गिक पद्धतीने फिल्टर केल्यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारालाही ते प्रतिबंध करू शकते.

या तेलात लिपो प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने पचन चांगले होते. पॅकिंग तेलामध्ये तेलाचा रंग, सुगंध यासाठी वेगवेगळे केमिकल वापरले जातात ते नैसर्गिक तेलात वापरले जात नसल्याने या तेलापासून हाडांना बळकटी मिळते. घाण्यातील तेल सेवन केल्यास वजन नियंत्रित राहण्यासोबतच उत्साह वाढतो आणि सतेज कांतीलाही त्याचा लाभ होतो

हिरकणी गृहउद्योग घेऊन आले आहेत  #नवीन  #सुखी  #लाल  #मिरची...संपर्क/whatsapp:-9823511146भाव जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअँप ...
15/03/2025

हिरकणी गृहउद्योग घेऊन आले आहेत #नवीन #सुखी #लाल #मिरची...
संपर्क/whatsapp:-9823511146
भाव जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअँप करा

गावरानी
रसगुल्ला
चपाटा
तेजा
बेडगी/काश्मिरी

टीप :-मिरची दळून पण मिळेल

आमचा पत्ता:
हिरकणी लाकडी घाणा
गणेश कॉलनी चौक रिक्षा स्टॉप जवळ,हनुमान मंदिराच्या मागे,माजी नगरसेवक डी डी वाणी यांच्या घरासमोर,गणेश कॉलनी जळगांव
कॉल:-9823511146/9975221073

01/02/2025

हिरकणी गृहउद्योग यांचे
घरकोनी ब्रांड मसाले
(किंमत खाली दिलेली आहे पूर्ण पोस्ट वाचा)
खालील 12 प्रकारचे खडे मसाले वापरून तयार केलेली #घरगुती #दळलेली #खडा #गरम #मसाला #पावडर
#तयार

१.लवंग
२.मिरे
३. वेलदोडे
४. दालचिनी
५. शहाजिरा
६. बाजा
७. कपुरचीनी
८. तेजपान
९.जावित्री
१०.बडीशोप
११.जिरे
१२. धणे

किंमत:-
५० ग्राम:-८० rs
१०० ग्राम:-१५० rs

मिळण्याचे ठिकाण:-

आमच्या दुकानाचा पत्ता : -
𝔾𝕠𝕠𝕘𝕝𝕖 𝕄𝕒𝕡 𝕃𝕠𝕔𝕒𝕥𝕚𝕠𝕟 📍
https://maps.app.goo.gl/YDbukGsJyuWEYucz5

हिरकणी लाकडी घाणा
गणेश कॉलनी चौक रिक्षा स्टॉप जवळ,हनुमान मंदिराच्या मागे,माजी नगरसेवक डी डी वाणी यांच्या घरासमोर,गणेश कॉलनी जळगांव

कॉल : -𝟡𝟠𝟚𝟛𝟝𝟙𝟙𝟙𝟜𝟞

*हिरकणी गृहउद्योग* यांचे *घरकोनी ब्रांड मसाले**नविन घरी दळलेली लाल मिरची पावडर तयार*1) *प्रीमियम मिरची पावडर*३०० rs Kgरस...
16/01/2025

*हिरकणी गृहउद्योग* यांचे
*घरकोनी ब्रांड मसाले*

*नविन घरी दळलेली लाल मिरची पावडर तयार*

1) *प्रीमियम मिरची पावडर*
३०० rs Kg

रसगुल्ला , चपाटा,गावरानी,काश्मिरी मिक्स

चवीला मिडीयम तिखट

2) *प्रीमियम 🔥 spicy मिरची पावडर*
३०० rs kg
तेजा , गावरानी ,काश्मिरी मिक्स

चवीला तिखट

3) *प्यूअर् काश्मिरी मिरची पावडर*
440 rs kg
फक्त काश्मिरी pure

कलर साठी उपयुक्त चवीला कमी तिखट

*टीप:- आमच्याकडे सुक्या लाल मिरच्या पण मिळतील,तसेच मिरची दळून पण मिळेल*

आमचा पत्ता:
हिरकणी लाकडी घाणा
गणेश कॉलनी चौक रिक्षा स्टॉप जवळ,हनुमान मंदिराच्या मागे,माजी नगरसेवक डी डी वाणी यांच्या घरासमोर,गणेश कॉलनी जळगांव
कॉल:-9823511146/9975221073

04/01/2025
हिरकणी गृहउद्योग घेऊन आले आहेत  #नवीन  #सुखी  #लाल  #मिरची...संपर्क:-9823511146टीप:- पत्ता खाली दिलेला आहे पूर्ण पोस्ट व...
04/01/2025

हिरकणी गृहउद्योग घेऊन आले आहेत #नवीन #सुखी #लाल #मिरची...
संपर्क:-9823511146
टीप:- पत्ता खाली दिलेला आहे पूर्ण पोस्ट वाचणे

गावरानी मिरची 1 किलो:-250rs
गावरानी मिरची अर्धा किलो:-130rs
रसगुल्ला 1 किलो:-400rs
रसगुल्ला अर्धा किलो:-200rs
चपाटा 1 किलो:-300rs
चपाटा अर्धा किलो:-150rs
तेजा अर्धा किलो:-150rs
तेजा पाव किलो:-80rs
बेडगी/काश्मिरी 1 किलो:-300rs
बेडगी/काश्मिरी अर्धा किलो:-150rs
टीप :-मिरची दळून पण मिळेल

आमचा पत्ता:
हिरकणी लाकडी घाणा
गणेश कॉलनी चौक रिक्षा स्टॉप जवळ,हनुमान मंदिराच्या मागे,माजी नगरसेवक डी डी वाणी यांच्या घरासमोर,गणेश कॉलनी जळगांव
कॉल:-9823511146/9975221073

03/11/2023

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली..
शुद्ध तेलासाठी सम्पर्क 9823511146..

हिरकणी गृहउद्योग घेऊन आले आहेत  #देशी  #गायीचे  #गावराणी  #शुद्ध  #तूपअतिशय दर्जेदार चव आहे 1दा घेणार तर पुन्हा पुन्हा य...
28/10/2023

हिरकणी गृहउद्योग घेऊन आले आहेत #देशी #गायीचे #गावराणी #शुद्ध #तूप

अतिशय दर्जेदार चव आहे 1दा घेणार तर पुन्हा पुन्हा येणार

अर्धा लिटर व 1 लिटर पॅकिंग मध्ये उपलब्ध
अर्धा लिटर :-350 rs
1 लिटर :-700 rs
होलसेल चा भाव कॉल करून जाणून घेऊ शकता
संपूर्ण महाराष्ट्रात कुरिअर द्वारे डिलिव्हरी केली जाते
1 लिटर साठी फ्री होम डिलिव्हरी

महत्वाची टीप:-हे तूप बिलोना पद्धतीने बनविलेले नाही,नेहमीच्या पद्धतीने डेरी मध्ये जसे बनते तसेच बनविलेले हे तूप आहे तुम्हाला जर वाटत असेल की हे स्वस्त कसे तर तुम्ही बिलोना तूप आणि नेहमीच्या तुपात गल्लत करीत आहात, यूट्यूब वर बिलोना घी सर्च करा आणि बघा ते कसे बनते,गिर गायीचे तूप जे 2000 rs किलो किंवा जास्त वगैरे ने विकले जाते ते तूप हे नाही ,त्यासाठी 1 किलो तूप बनविण्यासाठी 30 लिटर दुध लागते ,दोन्ही प्रकारचे तूप हे शुद्धच आहेत पण त्याचे फायदे कमी जास्त आहेत,फक्त बनविण्यासाठी जी पद्धत असते ती वेग वेगळी आहे,बिलोना पद्धतीने बनविलेल्या तुपाचे शरीराला जास्त फायदे असतात अशी मान्यता आहे,पण प्रत्येक व्यक्ती इतकं महाग तूप खाऊ शकत नाही,म्हणून आम्ही त्यातल्या त्यात विना भेसळीचे तूप आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत,बाजारात या रेंज मधील जे तूप मिळतात ते अधिकतर बटर ऑइल असतात,म्हणजे स्वस्त बटर जास्त quantity मध्ये विकत घ्यायचं त्याला कोल्ड स्टोरेज मध्ये स्टोर करायचं आणि त्याला उकळवून तूप म्हणून विकायचं,ज्याच्या त्याच्या क्रय क्षमतेप्रमाणे ज्याला जे परवडेल ते खावे, #बिलोना #तूप हवे असेल तर ते #सुद्धा #मिळेल पण #ऑर्डर #अगोदर #द्यावी #लागेल

आमचा पत्ता:
हिरकणी लाकडी घाणा
गणेश कॉलनी चौक रिक्षा स्टॉप जवळ,हनुमान मंदिराच्या मागे,माजी नगरसेवक डी डी वाणी यांच्या घरासमोर,गणेश कॉलनी जळगांव
कॉल:-9823511146/9975221073

हिरकणी नॅचरल्स  #लाकडी  #घाण्याचे  #शुद्ध  #खाद्यतेल व  #इतर  #नैसर्गिक  #खाद्यपदार्थविषमुक्त केमिकल फ्री नैसर्गिक खाद्य...
09/09/2023

हिरकणी नॅचरल्स
#लाकडी #घाण्याचे #शुद्ध #खाद्यतेल व #इतर #नैसर्गिक #खाद्यपदार्थ

विषमुक्त केमिकल फ्री नैसर्गिक खाद्यपदार्थ

हिरकणी लाकडी घाणा
संपूर्ण महाराष्ट्रात कुरिअर द्वारे डिलिव्हरी केली जाते
सम्पर्क:-9823511146/9975221073

आमची सर्व उत्पादने खालीलप्रमाणे:-

देशी गायीचे गावराणी तूप:-700 rs लिटर
गिर गायीचे बिलोना तूप:-1600 rs लिटर

1)सर्व प्रकारची लाकडी घाण्यावर काढलेली तेल,
सध्याचे दर :-
शेंगदाणा तेल:-1 लिटर:-260rs
5 लिटर:-1300rs
करडई तेल:-260 rs लिटर
सूर्यफूल तेल:- 270rs लिटर
तीळ तेल:-1 लिटर:-450rs
500 ml:-230 rs
200 ml:-100rs
खोबरे तेल:-1 लिटर:-440rs
500 ml:-220rs
200 ml:-90 rs
जवस तेल:- 1 लिटर:-450rs
500 ml:-230rs
200 ml:-100rs
बदाम तेल:-50 ml:-150 rs
100 ml:-300 rs
200 ml:-600 rs
सरसो तेल:-1 लिटर:-300 rs
500 ml:-150 rs
200 ml:-70 rs
3)सेंधंव मीठ:-70 rs kg
4)उच्च प्रतीचा फूड ग्रेड एडिबल quality भीमसेनी कापुर:-200 ग्राम -400 rs
500 ग्राम -850 rs
1 किलो-1600 rs
6)खांडसरी ब्राउन साखर(सल्फर फ्री):-90 rs kg
7)हाताने लाटलेले उडीद पापड:-260 rs kg
लसूण मिरची व मिर्याचे दोन्ही उपलब्ध
8)देशी तांदूळ वाडा कोलम व इंद्रायणी:-75 rs kg
9)होममेड आवळा रिठा शिकेकाई शाम्पू:-
100ml-60 rs/ 500 ml:-240 rs
10) घरगुती शेंगदाणा तीळ कढीपत्ता व कारळ चटणी :-
100 gram 60 rs
11)आवळा लिंबू आले पाचक रस:-150 rs
12)फुल वाती व लांब वाती
13) pure रक्त चंदनाचा अर्क वापरून तयार केलेले केमिकल विरहित धूप:-100 rs -250 ग्राम

आमचा पत्ता:
हिरकणी लाकडी घाणा
गणेश कॉलनी चौक रिक्षा स्टॉप जवळ,हनुमान मंदिराच्या मागे,माजी नगरसेवक डी डी वाणी यांच्या घरासमोर,गणेश कॉलनी जळगांव

कॉल:-9823511146/9975221073

 #हिरकणी  #गृहउद्योग  #यांचे  #गीर  #गायीचे  #संपूर्ण  #शुध्द  #तूप  #पूर्ण  #महाराष्ट्रात  #कुरिअर ने  #घरपोच  #पाठविता...
06/09/2023

#हिरकणी #गृहउद्योग #यांचे #गीर #गायीचे #संपूर्ण #शुध्द #तूप
#पूर्ण #महाराष्ट्रात #कुरिअर ने #घरपोच #पाठविता #येते, होलसेल भावात रिटेल विक्री
अर्धा व 1 litre पॅकिंग मध्ये उपलब्ध,
ऑर्डर नुसार बनवावे लागते मगच डिलिव्हरी देण्यात येईल
कुरिअर द्वारे फ्री होम डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात
कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध
अधिक माहितीकरिता wtsapp करणे-9823511146

हिरकणी नॅचरल्स  #लाकडी  #घाण्याचे  #शुद्ध  #खाद्यतेल व  #इतर  #नैसर्गिक  #खाद्यपदार्थविषमुक्त केमिकल फ्री नैसर्गिक खाद्य...
03/09/2023

हिरकणी नॅचरल्स
#लाकडी #घाण्याचे #शुद्ध #खाद्यतेल व #इतर #नैसर्गिक #खाद्यपदार्थ

विषमुक्त केमिकल फ्री नैसर्गिक खाद्यपदार्थ

हिरकणी लाकडी घाणा
संपूर्ण महाराष्ट्रात कुरिअर द्वारे डिलिव्हरी केली जाते
सम्पर्क:-9823511146/9975221073

आमची सर्व उत्पादने खालीलप्रमाणे:-

देशी गायीचे गावराणी तूप:-700 rs लिटर
गिर गायीचे बिलोना तूप:-1600 rs लिटर

1)सर्व प्रकारची लाकडी घाण्यावर काढलेली तेल,
सध्याचे दर :-
शेंगदाणा तेल:-1 लिटर:-260rs
5 लिटर:-1300rs
करडई तेल:-260 rs लिटर
सूर्यफूल तेल:- 270rs लिटर
तीळ तेल:-1 लिटर:-450rs
500 ml:-230 rs
200 ml:-100rs
खोबरे तेल:-1 लिटर:-440rs
500 ml:-220rs
200 ml:-90 rs
जवस तेल:- 1 लिटर:-450rs
500 ml:-230rs
200 ml:-100rs
बदाम तेल:-50 ml:-150 rs
100 ml:-300 rs
200 ml:-600 rs
सरसो तेल:-1 लिटर:-300 rs
500 ml:-150 rs
200 ml:-70 rs
3)सेंधंव मीठ:-70 rs kg
5)उच्च प्रतीचा फूड ग्रेड एडिबल quality भीमसेनी कापुर:-200 ग्राम -400 rs
500 ग्राम -850 rs
1 किलो-1600 rs
6)खांडसरी ब्राउन साखर(सल्फर फ्री):-90 rs kg
7)हाताने लाटलेले उडीद पापड:-260 rs kg
लसूण मिरची व मिर्याचे दोन्ही उपलब्ध
8)देशी तांदूळ वाडा कोलम व इंद्रायणी:-75 rs kg
9)होममेड आवळा रिठा शिकेकाई शाम्पू:-
100ml-60 rs/ 500 ml:-240 rs
10) घरगुती शेंगदाणा तीळ कढीपत्ता व कारळ चटणी :-
100 gram 60 rs

आमचा पत्ता:
हिरकणी लाकडी घाणा
गणेश कॉलनी चौक रिक्षा स्टॉप जवळ,हनुमान मंदिराच्या मागे,माजी नगरसेवक डी डी वाणी यांच्या घरासमोर,गणेश कॉलनी जळगांव

कॉल:-9823511146/9975221073

Address

Jalgaon

Telephone

+919823511146

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hirkani Lakdi Ghana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Hirkani Lakdi Ghana:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Our Story

Hirkani Gruhudyog is introducing a new theme to edible oil's market. Being a genuine and sustainable business, our aim is to enhance our customers health by allowing people to access a great range of quality edible oils and to bring traditional knowledge of Lakdi Ghana oils also known as cold pressed oil / wood pressed oil / marachekku oil / ghani oil into the modern era. We specialized in bringing the high quality and premium edible / cooking oils in order to make our customers healthy, beauty and goodness. लाकडी घाण्यातून काढलेल्या तेलाच्या फायद्याबाबत - हे तेल 40 ते 45 अंशांपेक्षाही कमी तापमानात तयार होत असल्याने यामध्ये अनावश्यक फॅट आणि कोलेस्ट्रॉल नसतात. तेल नैसर्गिक पद्धतीने फिल्टर केल्यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारालाही ते प्रतिबंध करू शकते. या तेलात लिपो प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने पचन चांगले होते. पॅकिंग तेलामध्ये तेलाचा रंग, सुगंध यासाठी वेगवेगळे केमिकल वापरले जातात ते नैसर्गिक तेलात वापरले जात नसल्याने या तेलापासून हाडांना बळकटी मिळते. घाण्यातील तेल सेवन केल्यास वजन नियंत्रित राहण्यासोबतच उत्साह वाढतो आणि सतेज कांतीलाही त्याचा लाभ होतो