
11/07/2024
आज सेवाभारती देवगिरी प्रांत : किशोरी विकास प्रकल्प व ओरियन इंग्लिश मिडीयम स्कुल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एका उत्कृष्ट कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि वक्ता म्हणून आमंत्रित होते.
विशेष आभार डॉ मंजूषा पवनिकर ताई, मृदुला कुलकर्णी आणि ओरियन इंग्लिश मिडीयम स्कुल चे समस्त शिक्षकवृंद.
आज बऱ्याच वर्षांनी माझ्या छोटया बहिणींना ऐकता आलं त्यांच्याशी मस्त गप्पा मारता आल्या
अश्या कार्यक्रमामुळे व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळून किशोरवयीन मुलींचा आत्मविश्वास वाढतो यामुळे त्यांना भविष्यात चांगल्या संधी मिळू शकतात
उत्तम ध्येय ठेवल्यास मुलींमध्ये दडलेली प्रतिभा आणि छंद ओळखूण त्यांना चांगले करिअर करता येते
हसत खेळत ट्रेनिंग घेण्यात दोघांना सुद्धा खुप मज्जा येते ट्रेनिंग घेणाऱ्या ट्रेनर ला आणि भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना.
विषय होता ध्येय आधारीत व्यक्तिमत्व विकास, त्यात प्रामुख्याने आयुष्यातील छोटी आणि मोठी ध्येय का व कशी ठेवायची आणि आत्मविश्वासाने प्रत्येक कार्य करावे इत्यादी गोष्टी interactive & participative पद्धतीने शिकवल्या आणि त्यांच्याकडुन शिकलेपण
सौ वृषाली पंकज व्यवहारे ( Counselling psycholigist )
अध्यक्ष भगीरथ काउन्सिलिंग सेंटर, जळगाव
7385102498