PunarVasu Ayurvedic & Panchakarma Clinic

PunarVasu Ayurvedic & Panchakarma Clinic PunarVasu has a state-of-the-art modern Health Centre with a traditional touch to it in Jalgaon,, offering Health Care Services and Products through the us

PunarVasu has a state-of-the-art modern Health Centre with a traditional touch to it in Jalgaon,, offering Health Care Services and Products through the use of the ancient and authentic Indian wisdoms and sophisticated health care facilities. Punarvasu Ayurved Clinic and Panchkarma Center is located at Opp. Khajamiya Darga, Ganesh colony Road, Jalgaon

Today's Divya Marathi newspaper..
28/10/2018

Today's Divya Marathi newspaper..

Psoriasis After treatment..Results with in 45 days only
25/05/2018

Psoriasis After treatment..Results with in 45 days only

Psoriasis Before Treatment..Since 12 yrs
25/05/2018

Psoriasis Before Treatment..Since 12 yrs

31/03/2018

     --- Dr. Rakesh Zope
11/03/2018



--- Dr. Rakesh Zope

26/09/2017
23/07/2017
01/06/2017

⚫ सोरियासिस (Psoriasis) ⚫

सर्व जुनाट त्वचा विकारावर १००% आयुर्वेद उपचार
जळगाव येथील सोरियासिस साठी एकमेव प्रसिद्ध असलेले पुनर्वसु आयुर्वेद पंचकर्म क्लिनीक मध्ये सोरियासिस हा त्वचा विकार १००% बरा होतो.सोरियासिस कितीही पण जूना व गंभीर असू द्या, तो १००% बरा होणारच..सोरियासिस कायमचा बरा झालेले आतापर्यंत शेकडो पेशंट आहेत.

◀ सोरियासिस ची लक्षणे ▶
त्वचा लालसर,त्वचा बेडकाच्या त्वचेसारखी (खवलेखवले) होणे,अतिशय खाज,कोंडा पडणे,रक्त निघणे,मलबध्दता,सोरियासिस संधिवात(Psoriatic Arthritis)...
सोरियासिस (Psoriasis) हा कायमचा नक्की बरा होतो.फक्त ५-६ महिन्यांमध्ये कायमचा बरा करण्यात डॅा.राकेश झोपे यांचे विशेष संशोधन आहे.
🔲 नासिक येथिल एका पेशंट ला सोरियासिस १८ वर्षापासुन होते.लाखो
रुपये खर्चुनही काहिही फरक नव्हता.शेवटी एका पेशंट च्या सांगण्यावरुन पुनर्वसु आयुर्वेद मध्ये तपासणी करुन उपचार सुरु केले.10 दिवसांमध्येच खाज व चट्टे 50% कमी झालेत.पुढे शरिरशुद्धिव रक्तशुद्धि करुन ३ महिन्यांमध्ये पुर्णत: सोरियासिस बरा झाला. खाज,कोंडा पडणे,रक्त निघणे थांबले.

सोरियासिस अॅलोपॅथी उपचारांनी १ महिन्यामध्ये बरे न झाल्यास आयुर्वेद उपचार सुरु करावे.योग्य आयुर्वेद उपचार मिळाल्यास हा जुनाट त्वचा विकार लवकर बरा होऊ शकतो.यासाठी पुनर्वसु आयुर्वेद मधुन उपचाराची माहिती घेऊन ट्रिटमेंट सुरु करावी.
कित्येक रुग्ण या त्रासातुन मुक्त होण्यास आत्महत्येचा मार्ग निवडतात..परंतु एक वेळा डॅा.राकेश झोपे यांना भेटुन हि समस्या कायमची सुटु शकते.यासाठी नैराश्येने ग्रासलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करा,माहिती द्या.जेणे करुन या रुग्णांचा जीव वाचेल.

शेयर करा कोणत्याही गरजूला उपयोगी पडेल
👆👆🙏🙏👆👆

संपर्क-डॅा.राकेश झोपे (आयुर्वेदाचार्य)
जळगाव (Maharastra)
📱 9890702071
📠 0257-2241257

07/04/2017
Ayurveda     Ayurveda Natural Wellness Guide Dr. Rakesh Zope
13/03/2017

Ayurveda Ayurveda Natural Wellness Guide Dr. Rakesh Zope

    Rakesh Zope
27/02/2017

Rakesh Zope

Address

Jalgaon

Telephone

+91 9890702071

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PunarVasu Ayurvedic & Panchakarma Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category