02/01/2026
💃 🧎♀️ 💃 🧘♀️ 💃 🧎♀️
🔹 *चला आरोग्याचे वाण लुटू या....2026*🔹
नविन वर्षातील नविन संकल्प सत्यात उतरवण्यासाठी वर्षातील पहिल्या *मकर संक्रांती* सणानिमित्त आपले आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी *एम. जे. कॉलेज जळगाव सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी* महिलांसाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही *चला आरोग्याचे वाण लुटू या* निमित्ताने *हळदी कुंकू* या कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत. तसेच येणाऱ्या प्रत्येक सखीला *आकर्षक वाण* देण्यात येईल.
कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक सखीला *विविड ब्युटी स्टुडिओ महाबळ* याच्या संचालिका सुनीता धामणे यांच्या तर्फे *डेली स्किन केअर रूटीन मार्गदर्शन आणि बेसिक मेकअप* कसा करावा हे शिकवले जाईल. कार्यक्रमामध्ये *सर्व सखींना डिस्काउंट कूपन* देण्यात येणार आहे.
📌हेअर कट
📌क्लीन अप
मध्ये *50 ते 70 % सूट* देण्यात येणार आहे (Limited Offer)
👆 *यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.*
त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून *व्हॉट्सॲप ग्रुप* जॉईन करा 👇
https://chat.whatsapp.com/CbesmJpfcOn6cDmCguvkta
💃 *सांस्कृतिक कार्यक्रम*💃
👉🏻 योगनृत्य
👉🏻 Solo Dance
👉🏻 Group Dance
👉🏻 फॅन्सी ड्रेस
👉🏻 उखाणे
अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी सर्वांना आग्रहाचे आमंत्रण.
🗓️ दिनांक : *17 जानेवारी 2026*
⏰ वेळ : *दुपारी 2.30 वाजता*
🏛️ ठिकाण : *सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एम.जे.कॉलेज, जळगाव*
🧘♀🧘♂🧘♀🧘♂🧘♀🧘♂🧘♀️
*संपर्क*:
🤳 डॉ. ज्योती वाघ 8793421797
🤳 डॉ. श्रद्धा व्यास 7276775101
-------------------------------------
▪️डॉ. देवानंद सोनार
संचालक, सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी
▪️प्रा. डॉ. सं. ना. भारंबे
प्राचार्य, मू. जे. महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव
------------------------------------
*सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आरोग्याचे हे वाण आनंदाने लुटावे ही नम्र विनंती.*
♦🧘♀️♦🧘♀️♦🧘♀️♦️
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे तरी आपल्या मैत्रिणींना व इतर ग्रुपवर ही माहिती पाठवून सर्वांना या कार्यक्रमाची माहिती द्यावी ही नम्र विनंती.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻